Cheap Yeezy Shoes Online Store
मध Archives - Arogyanama

Tag: मध

diet

इम्यून सिस्टम डॅमेज करतात ‘ही’ खास डाएट, संशोधकांनी केले सावध

आरोग्यनामा ऑनलाईन- कोणत्याही प्रकारच्या आजारापासून दूर राहण्यासाठी शरीराची इम्यून सिस्टम मजबूत असणे आवश्यक आहे. अनेक नवीन संशोधनात सांगितले आहे की, एका खास प्रकारच्या डाएटमुळे इम्यून सिस्टम खराब होत आहे. स्टडीनुसार ...

lips

‘या’ अभिनेत्रीकडून जाणून घ्या ओठांना मऊ ठेवण्यासाठीचे 2 सोपे उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन-  फाटलेल्या ओठांची समस्या हिवाळ्यामध्ये अधिक दिसून  येते. जर ओठांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर ते कोरडे होऊ ...

cold

थंडीमध्ये शरीरास ‘हे’ 10 आहार ठेवतात गरम, आजारपण देखील राहील दूर, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपडे घालणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु शरीरात आतून उष्णता देखील आवश्यक आहे. कारण, जर आपण ...

honey

घरबसल्या ‘या’ पध्दतीनं ओळखा मध शुध्द की भेसळयुक्त, नाहीतर आरोग्यावर होईल परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन- मध एक असा पदार्थ आहे, जो जगभरात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदातही त्याला एक महत्त्वाचे स्थान ...

cinnamon

दालचीनी आणि मधाचे फायदे जाणून हैराण व्हाल तुम्ही, अनेक आजारांसाठी खुपच लाभदायक, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन- मसाले बरेच पूर्वीपासून वापरले जात आहेत. आजीच्या बटव्यात, प्रिस्क्रिप्शन्समध्ये देखील मसाले वापरले गेले आहेत. त्याचप्रमाणे, मधाचे देखील खूप फायदे आहेत. सर्दी असलेल्या ...

cinnamon

जाणून घ्या मध आणि दालचिनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यानं होणारे ‘हे’ महत्त्वाचे फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन- मध आणि दालचिनी(cinnamon) हे असे पदार्थ आहेत जे खूप औषधी आहेत आणि घरात सहज उपलब्ध होतात. दोन्हीही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. मध आणि ...

garlic

लसूण अन् मध एकत्र खा… ‘हे’आश्चर्यकारक फायदे मिळवा

आरोग्यनामा ऑनलाईन- १)लसूण(garlic)   लसुणामध्ये(garlic) अनेक प्रकारचे बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात, जे आपल्या शरीरास अनेक आजारांपासून वाचवतात. हृदयरोग, त्वचेच्या समस्या दूर करतात. ...

Lemon

त्वचेसाठी ‘लिंबू’ आणि ‘मध’ हे रामबाण, ग्लोइंग स्किनसाठी ‘या’ पध्दतीनं बनवा फेस पॅक

आरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात त्वचेला थोडा त्रास होतो. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी होणे सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत अनेक जण  ...

Page 1 of 5 1 2 5

दररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील ‘हे’ 7 मोठे फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन-  हिवाळ्यात लोक भाजलेले शेंगदाणे आणि मका खाण्याचा आनंद घेतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय भाजलेले फुटाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांना फुटाणे खाण्याचा...

Read more