‘मॅग्नेशियम’ची कमतरता असल्यास होतात ‘या’ समस्या, असे ओळखा संकेत

hair

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  प्रत्येक तीनमधील दोन व्यक्तींमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात, असे जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनने म्हटले आहे. डायटमध्ये काही पदार्थांचा समावेश केल्यास याची कमतरता भरून काढता येते. यासाठी मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे. यासाठी याचे संकेत जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे

१) सतत केस गळणे
२) मसल्समध्ये वेदना होणे
३) सांधेदुखीचा त्रास
४) कमजोरी, थकवा जाणवणे
५) रक्तातील साखरेची पातळी बिघडणे
६) जखम उशीरा भरणे
७) त्वचेचा संसर्ग होणे
८) रक्तदाब वाढणे

कशात किती मॅग्नेशियम

पालक
Image result for पालक

१० ग्रॅममध्ये ७९ मि.गॅ.

बिन्स
Image result for बिन्स

१०० ग्रॅममध्ये ८६ मि.ग्रॅ.

ब्राउन राईस
Image result for ब्राउन राइस

१०० ग्रॅममध्ये ४४ मि.ग्रॅ.

दही
Image result for दही

१०० ग्रॅमध्ये १९ मि.ग्रॅ.

केळी
Image result for केळी

१०० ग्रॅममध्ये २७ मि. ग्रॅ.