आक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनेसाठी चांगले असतात. ज्या महिला आठवड्यातून पाच वेळा जवळपास ३० ग्रॅम आक्रोड खातात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका ३० टक्क्यांनी कमी होतो, असे हॉर्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांचे म्हणणे आहे.
आक्रोड तेल रक्तदाब आणि त्यांच्या प्रभावाला नियंत्रणात ठेवते. परिणामी तणाव कमी होतो. आक्रोडमधील ओमेगा ३ हे फायदेशीर असून यामुळे मूड ठीक होतो आणि चांगली झोप येते. आक्रोडमध्ये असलेला हा फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. अटेंशन, डेफिसिटी, हायपरअँक्टिव्हिटी सारखे आजार कमी होतात. सांधेदुखी, अंगदुखीसारख्या आजारातदेखील हे गुणकारी आहे. कॅन्सर आणि अल्झायर्मस यासारख्या आजारापासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतो. आक्रोडमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म रक्तप्रवाह उत्तम होण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तजेलदार होते.
दररोज तीन ते चार आक्रोड खाल्ल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर होते. आक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात. आक्रोडमधील अँटीऑक्सीडंट्स हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी उपयोगी ठरतात. तसेच हृदयविकारापासूनही बचाव करतात, असे युनिव्हर्सिटी ऑफ स्क्रँटनने केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. आक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात सहायक ठरतात.