आरोग्यनामा ऑनलाइन – टीबी म्हणजेच ट्यूबरक्लोसिसचे सर्वात जास्त रुग्ण भारतात आढळतात. २०१६ मध्ये डब्ल्यूएचओने केलेले पाहिणीत २. ७९ मिलियन लोकांमध्ये हा आजार आढळला होता. टीबी एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन असून या आजारामुळं फुप्फुसांना त्रास होतो. टीबी केवळ फुप्फुसं आणि हाडांमध्येच होतो, असा आपला समज आहे. मात्र, हा समज चुकीची आहे. टीबी आपल्या मेंदूलाही प्रभावित करतो.
थोडक्यात मेंदूलाही टीबी होऊ शकतो. याने मेंदूतील ऊतींवर सूज येते. ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. या स्थितीला मेनिनजायटिस ट्यूबरक्लोसिस, मेनिनजायटीस किंवा ब्रेन टीबी म्हणतात. टीबीचा हा प्रकार लहानांसोबतच मोठ्यांनाही होतो. भारतात टीबीच्या प्रत्येक ७० केसेसमधील २० ब्रेन टीबीचे रुग्ण असतात. जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्याने, एचआयव्ही एड्स, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती आणि डायबिटीज मेलिटस ब्रेन टीबीसाठी मुख्य कारणं आहे. ब्रेन टीबीची लक्षणे शरीरात हळूहळू दिसून येतात. सुरुवातीला थकवा, कमी ताप, सतत आजारी पडणे, मळमळ होणे, उलटी, चिडचिडपणा आणि आळस जाणवतो.
नंतर ही लक्षणे आणखी गंभीर होतात. या रूग्णांनी वेळीच उपचार घेणे गरजेचे असते. योग्य डाएटने ब्रेन टीबीपासून बचाव होऊ शकतो. हा आजार रोखण्यासाठी डाएट महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रूग्णाने त्यांच्या डाएटमध्ये ताजी फळ, भाज्या आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन इत्यादी पोषक तत्त्वांचा समावेश करावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारांशी लढण्यास मदत होते. ताजी फळं जसे की, द्राक्ष, सफरचंग, संत्री, कलिंगड आणि अननस यांचा आहारात समावेश करा. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. अशात दुधाचं सेवनही फायदेशीर ठरतं. चहा किंवा कॉफीचं सेवन टाळावे तसेच डबाबंद पदार्थही खाणे टाळावे.