• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 13, 2023
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य
0
Summer Weight Loss Tips | summer weight loss tips not only save you from scorching heat these 2 things will also reduce belly fat and extra body fat

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. विशेषत: जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा वजन कमी करणारी अनेक ड्रिंक्स (Weight Loss summer Drinks) चमत्कार करू शकतात. पोटाची चरबी कमी करण्याचा मार्ग म्हणून ड्रिंक्सचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते (Summer Weight Loss Tips). लठ्ठपणा (Obesity) वाढण्याचे एक कारण म्हणजे जास्त फास्ट फूडचे (Fast Food) सेवन (Summer Weight Loss Tips).

 

लठ्ठपणा ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या (Obesity causes) आहे. लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेले लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आहाराचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोक दुर्लक्ष करतात. कारण आवडत्या पदार्थांचा त्याग करणे थोडे कठीण होते (Summer Weight Loss Tips).

 

वास्तविक, जेव्हा चटपटीत आणि मसालेदार पदार्थ (Spicy Foods) समोर येतात तेव्हा क्वचितच कोणी असतील जे टाळत असतील. परंतु जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश (Include Healthy Food In Diet) करावा लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच 2 ड्रिंक्सबद्दल सांगत आहोत जी तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ड्रिंक्स (Effective Drinks To Lose Belly Fat)

1. लिंबूपाणी (Lemonade)
लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी, सायट्रिक अ‍ॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स (Vitamin-C, Citric Acid, Anti-oxidants And Flavonoids) असतात. हे पोट साफ करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून टाकण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत (Belly Fat Loss Diet) करू शकतात. कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने वजन कमी होते.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबूरस मिसळून पिणे,
हा पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे.
तुम्हाला फक्त कोमट पाणी, लिंबाच्या रसाच्या काही थेंबांची गरज आहे आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मीठही (Salt) टाकू शकता.
किंवा एक चमचा मध (Honey) देखील घालू शकता.

 

2. नारळ पाणी (Coconut Water)
उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रोटीन, फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, खनिजे तसेच अमिनो अ‍ॅसिड आणि
अँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म (Protein, Fiber, Potassium, Vitamins, Minerals, Amino Acid and Anti-oxidants Properties) असतात.

 

यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर होतेच पण लठ्ठपणा कमी करण्यातही मदत होते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे ते नारळ पाणी पिऊ शकतात.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात आणि पोटाला पचायला सोपे असते. हे जैव-सक्रिय एन्झाईम्सने युक्त आहे,
जे पचन सुलभ करण्यासाठी आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ओळखले जाते.
मेटाबॉलिज्म रेट (Metabolism Rate) जितका जास्त असेल तितकी जास्त चरबी तुम्ही बर्न कराल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Summer Weight Loss Tips | summer weight loss tips not only save you from scorching heat these 2 things will also reduce belly fat and extra body fat

 

 

हे देखील वाचा

 

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Summer Desi Drinks | केवळ ‘हे’ 2 देशी ड्रिंक्स पिऊन शरीर ठेवा थंड आणि हेल्दी; जाणून घ्या

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

Tags: Amino AcidAnti-oxidantsAnti-oxidants PropertiesBelly fatBelly Fat Loss Dietcitric acidCoconut waterEffective Drinks To Lose Belly Fatfast foodfiberFlavonoidshealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHoneyHow To Lose Belly FatInclude Healthy Food In Dietlatest healthlatest marathi newslatest news on healthLemonadeLifestyleMetabolism RatemineralsobesityObesity causesPotassiumProteinsaltSpicy foodsSummerSUMMER DRINKSSummer Weight Loss Tipstipstodays health newstoxic substancesVitamin-CvitaminsWeight lossWeight Loss summer Drinksअँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्मअँटी-ऑक्सिडंट्सखनिजे तसेच अमिनो अ‍ॅसिडजीवनसत्त्वेनारळ पाणीपोटाची चरबीपोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपायपोटॅशियमप्रोटीनफायबरफास्ट फूडफ्लेव्होनॉइड्समधमसालेदार पदार्थमीठमेटाबॉलिज्म रेटलठ्ठपणालिंबूपाणीवजन कमीविषारी पदार्थव्हिटॅमिन-सीसायट्रिक अ‍ॅसिडहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer
Food

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
March 16, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Summer Food | उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलल्याने शरीराची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. या...

Read more
Back Acne | home remedies to remove acne from back

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

March 16, 2023
Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

March 16, 2023
Tips For Diabetes In Summer | tips for diabetes in summer diabetic patients should control their high blood sugar in these 5 ways how can i control my diabetes fast

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

March 15, 2023
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

March 15, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021