आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्याच्या काळात लस्सी प्यायल्याने ताजेपणा जाणवते. दहीपासून बनवलेल्या लस्सी उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतात, त्याबरोबर लस्सी खूप चवदार असते. जर दररोज वेगवेगळ्या फ्लेवर्सची लस्सी मिळाली तर ताजेपणा देखील कायम राहील तसेच आपल्याला अनेक चवदार लस्सी मिळेल. जर तुम्हाला साध्या दहीच्या लस्सीने कंटाळा आला असेल, तर अशा लस्सीची रेसिपी जाणून घ्या जी चवदार लस्सी असेल. ही आहे आंब्याची लस्सी. ही लस्सी चवदार आणि आरोग्याने परिपूर्ण आहे.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
आंबा लस्सी बनवण्यासाठी साहित्य
१) दही_ १ कप
२) आंबा_ १ पिकलेला
३) साखर_ २ चमचे
४) आइस क्यूब_५
५) रुहआफजा_अर्धा चमचा
६) विलायची पावडर
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
आंबा लस्सी तयार करण्याची पद्धत
उन्हाळ्याच्या काळात आंबा लस्सी बनवण्यासाठी प्रथम आंबे कापून घ्या. यानंतर दही, इलायची पावडर, आइस क्यूब आणि साखर तसेच आंब्याचे तुकडे मिक्सिंग ब्लेंडर जारमध्ये टाकून तुम्ही आपल्या चवीनुसार लस्सीमध्ये साखरेचे प्रमाणही वाढवू शकता. मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य टाकून पाच मिनिटे फिरवा. सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळल्यानंतर आपली चवदार इन्स्टंट लस्सी तयार आहे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
शरीरासाठी घाण्यातून काढलेलं कच्चं तेल खुपच उपयुक्त, जाणून घ्या कसं केलं जातं तयार
मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणे ठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या
कोरोनापासून वाचण्यासाठी दुधात ‘या’ 4 गोष्टींचा समावेश करा, वेगानं वाढेल Immunity