आरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात ऊसाचा रस Sugarcane juice मोठ्या प्रमाणात सेवन केला जातो. परंतु गरोदर महिलांनी उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. गरोदरपणात ऊसाचा रस पिणे लाभदायक आहे की नुकसानकारक ते जाणून घेवूयात…
ऊसाचा रस Sugarcane juice पिण्याचे फायदे आणि घ्यावयाची काळजी
1. गरोदर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, ऊसाचा रस प्यायल्याने या समस्येपासून दिलासा मिळतो.
2. गरोदरपणात ऊसाचा रस एखाद्या अँटीऑक्सीडेंट प्रमाणे काम करतो.
3. गरोदरपणात थकवा आणि आजारांपासून वाचण्यासाठी ऊसाचा रस खुप लाभदायक ठरतो, यामुळे इम्यूनिटी वाढते.
4. गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी स्वच्छतेची काळजी घ्या. रस्त्याच्या कडेला मिळणारा ज्यूस टाळा. यामुळे फूड पॉयजनिंग किंवा इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.
5. ऊसाच्या रसात शुगर मोठ्या प्रमाणात असते आणि याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
लांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर
उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या
महिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’