• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

Sugar Option : गोड खाण्याची सवय असेल तर साखरेऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन

by Sajada
February 10, 2021
in Food
0
Sugar

Sugar

69
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : साखरेच्या चहाने आपल्या दिवसाची सुरूवात होते. नंतर दिवसभर विविध माध्यमातून साखर पोटात जात असते. परंतु, जास्त प्रमाणात साखरेच्या सेवनाने शारीराचे मोठे नुकसान होते. म्हणूनच साखरेला ‘फूडलेस फूड’ म्हटले जाते. साखरेमुळे लठ्ठपणा, डायबिटीजचा धोका वाढतो. यामुळे पुढे जाऊन हार्ट अटॅक, कॅन्सर, ब्रेन स्ट्रोक सारख्या समस्या होतात. जर गोड खाण्याची आवड असेल तर साखरऐवजी कोणत्या गोड वस्तूंचे सेवन करावे ते जाणून घेवूयात…

खडीसाखर :
खडीसाखर गोडव्यासाठी चांगला पर्याय आहे. यात भरपूर पोषकतत्व तसेच कॅल्शियम आणि मिनरल भरपूर असते.

कोकोनट शुगर :
कोकोनट शुगरसुद्धा साखरेला चांगला पर्याय आहे. ही नारळाच्या झाडातून निघणार्‍या गोड द्रवापासून बनवली जाते. तिच्यात साखरे ऐवढीच कॅलरीज असल्या तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा कमी असतो.

AAAAAAAAAAAAAA

खजुराची साखर :
खोड खजूर भाजून वाटून घेऊन साखरेऐवजी वापरू शकता. चहा, कॉफीसाठी वापरता येत नसले तरी चॉकलेट, पेस्ट्री, हलवा, केकमध्ये वापरू शकता.

गुळ ़:
गुळ रिफाईंड केला जात नसल्याने यात पोषकतत्व मिळतात. व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. थंडीत जरूर सेवन करावा.

कच्चे मध :
बाजारात मिळणारे कच्चे मध साखरेऐवजी वापरू शकता. याच्यामुळे वजनसुद्धा कमी होते.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं. 

Tags: Sugarsweetsगोडसाखर
Previous Post

Skin Care : घरीच बनवा या 7 पध्दतीचे Makeup Remover, मिनीटांमध्ये होईल स्कीन एकदम साफ, जाणून घ्या

Next Post

पातळ अ‍ॅब्रो असल्यातरी ‘नो-टेन्शन’, वाढविण्यासाठी नारळाचं तेल लावण्यास करा सुरूवात, जाणून घ्या

Next Post
coconut oil

पातळ अ‍ॅब्रो असल्यातरी 'नो-टेन्शन', वाढविण्यासाठी नारळाचं तेल लावण्यास करा सुरूवात, जाणून घ्या

bodybuilding
फिटनेस गुरु

20 minute HIT workout: ‘हा’ 20-मिनिटांचा तीव्र व्यायाम आपली फिटनेस (आणि अहंकार) तपासणीत ठेवेल

by omkar
February 24, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- जेव्हा मोकळी होण्याची वेळ नसते तेव्हा आपल्या workouts ला तीव्रतेच्या नवीन पातळीवर घेऊन जाणे आवश्यक असते. 30 मिनिटांपेक्षा...

Read more
coronavirus india

Pune confirms shocking figure of covid-19 | पुण्यातून कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर

February 24, 2021
makeup

अभिनेत्री रेखाच्या सौंदर्याचा ‘राज’, मेकअप अन् घरगुती उपाय नव्हे जवान स्किनचं ‘गुपित’

February 24, 2021
face pack

झेंडूच्या फुलांपासून बनवा घरगुती फेस ‘पॅक’, हिवाळयात स्किन नाही होणार ‘ड्राय’

February 24, 2021
pink glow

‘हे’ 5 उपाय करून हिवाळयात देखील चेहर्‍याची गुलाबी ‘चमक’ ठेवा कायम, जाणून घ्या

February 24, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.