बटाट्याचे केसांसाठी फायदे
1 कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. 20 मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतात. कोंड्याची समस्या दूर होते.
2 बटाट्यातील व्हिटामीन सी, आर्यन, व्हिटमीन बी केसांना बळकटी देते. रक्तभिसरण व्यवस्थित होऊन केस गळणे बंद होते.
3 एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या, तो किसून रस गाळून घ्या. बटाट्याचा रस हाताने पिळून घ्या. एका भांड्यात रस काढून कापसाने केसांच्या मुळांना लावा. संपूण डोक्याला हा रस लावून झाल्यानंतर 20 मिनिटे थांबा. त्यानंतर केस धुवून टाका. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करा.
4 मऊ आणि मुलायम केसांसाठी 1 ते 2 बटाटे किसून घ्या. यामध्ये मध आणि अंड्याचा पिवळा भाग मिसळा. ही पेस्ट केसांना लावून सुकू द्या. त्यानंतर केस शाम्पूने स्वच्छ धुवा. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
5 केसांमध्ये कोंडा असेल तर बटाट्याच्या रसात दही आणि लिंबाचा रस मिसळा. हा पॅक केसांच्या मूळाशी लावा. 2 तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवा. आठवडा भरात 2-3 वेळा हा उपाय करा.
6 केस लांबसडक होण्यासाठी बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हा पॅक केसांवर लावून पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.