• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Stomach Flu | स्टमक फ्लू म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 2, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Stomach Flu | what is stomach flu know its symptoms and preventions tips

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्टमक फ्लूमुळे (Stomach Flu) उन्हाळ्याच्या मोसमात पोटाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. चुकीच्या खाण्यामुळे सहजपणे अतिसार, उलट्या (Diarrhea, Vomiting) वाढून हा आजार होतो. ही समस्या गंभीर नसली, तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास ती धोकादायक ठरू शकते (Stomach Flu).

 

अन्नाअभावी पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे पोट फ्लू (Stomach Flu) म्हणजेच स्टमक फ्लू, ज्याला वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रोएन्टेरिटिस (Gastroenteritis) म्हणतात. स्टमक फ्लू जळजळ झाल्यामुळे किंवा पोटात संसर्ग झाल्यामुळे होऊ शकतो. हा आजार फारसा गंभीर नाही, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागते.स्टमक फ्लूचे कारण सामान्यत: विषाणू, जीवाणू, परजीवी किंवा अगदी औषधांवर प्रतिक्रिया असू शकते.

 

काय आहे स्टमक फ्लू (What Is Stomach Flu) –
स्टमक फ्लूमध्ये रुग्णाला पोटात मुरडा मारणे, जुलाब, उलट्या (Stomach Cramps, Diarrhea, Vomiting) असा त्रास होतो. स्टमक फ्लूचा त्रास झालेल्या व्यक्तीलाही अतिसार होऊ शकतो. दूषित अन्न किंवा पाण्यात अनेकदा नॉरोव्हायरस, रोटाव्हायरस, अ‍ॅस्ट्रोव्हायरस (Norovirus, Rotavirus, Astrovirus) इ. विषाणू आढळतात. हे विषाणू अन्न किंवा पाण्यासह शरीरात प्रवेश करतात आणि संसर्ग पसरवू लागतात. लहान मुलांपासून वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा धोका जास्त असतो.

 

उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रादुर्भाव (More Danger In Heat And Rain) –
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या आजाराचा जास्त धोका असतो. या दोन्ही ऋतूतील उष्ण आणि दमट हवामानामुळे या जिवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण मिळते. या दिवसांमध्ये फळे, भाज्या आणि शिजवलेले अन्न (Fruits, Vegetables And Cooked Food) देखिल लवकर खराब होते. या दिवसात माशा आणि मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त असतो या माशा आणि दुसरे कीटक या जिवाणूंना एका जागेवरून दुसर्‍या जागेवर घेऊन जातात.

स्टमक फ्लूची लक्षण (Symptoms Of Stomach Flu) –

– भूख कमी लागणे (Loss Of Appetite)

– पोटात मुरडा मारणे (Stomach Cramps)

– पोटात जंत होणे (Stomach Worms)

– उल्टी, मळमळ होणे (Vomiting, Nausea)

– थंडी वाजणे किंवा थरथरणे (Feeling Cold or Shivering)

– शरीरातील उष्णता वाढणे (Increase In Body Heat)

– सांधे कडक होणे (Stiffening Of Joints)

– स्नायूंच्या वेदना वाढणे (Increased Muscle Pain)

– खूप घाम येणे (Excessive Sweating)

 

स्टमक फ्लू टाळण्यासाठी काय करावे (What To Do To Prevent Stomach Flu) ? –
विशेषतः उन्हाळ्याच्या मोसमात भरपूर पाणी प्यावं. याशिवाय ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, सत्तू, ओआरएस आदी गोष्टींचेही सेवन करावे. उन्हात बाहेर पडू नका. लक्षणे वाढण्याची वाढ पाहू नका. त्वरित डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stomach Flu | what is stomach flu know its symptoms and preventions tips

 

हे देखील वाचा

 

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

Liver | ‘या’ सवयींमुळे होत यकृत निकामी, जीवनशैलीत बदल करा नाहीतर आजारी पडाल

Tags: AstrovirusCooked FoodDiarrheaExcessive sweatingFeeling Cold or ShiveringfruitsGastroenteritishealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleIncrease In Body HeatIncreased Muscle Painlatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleloss of appetiteMore Danger In Heat And RainnauseanorovirusRotavirusStiffening Of Jointsstomach crampsStomach FluStomach WormsSummerSymptoms Of Stomach Flutodays health newsvegetablesVomitingWhat Is Stomach FluWhat To Do To Prevent Stomach Fluअतिसारअ‍ॅस्ट्रोव्हायरसआजारउन्हाळाउन्हाळा आणि पावसाळ्यात प्रादुर्भावउलट्याउल्टीओआरएसकाय आहे स्टमक फ्लूखूप घाम येणेगॅस्ट्रोएन्टेरिटिसजीवाणूजुलाबथंडी वाजणे किंवा थरथरणेनॉरोव्हायरसपोट फ्लूपोटात जंत होणेपोटात मुरडा मारणेफळांचा रसफळेभाज्याभूख कमी लागणेमळमळ होणेरोगप्रतिकारक शक्तीरोटाव्हायरसलिंबू पाणीविषाणूशरीरातील उष्णता वाढणेशिजवलेले अन्नसत्तूसांधे कडक होणेस्टमक फ्लूस्टमक फ्लू टाळण्यासाठी काय करावेस्टमक फ्लूची लक्षणस्नायूंच्या वेदना वाढणेहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Uric Acid | health diet tips how to control uric acid
ताज्या घडामाेडी

Uric Acid | एक्सपर्टकडून जाणून घ्या, यूरिक अ‍ॅसिड वाढल्यास काय खावे आणि काय नाही

by Nagesh Suryawanshi
April 13, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Uric Acid | बदलत्या जीवनशैलीत लोक वेळेवर झोपत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, कसलाही व्यायाम करत नाहीत....

Read more
Summer Desserts | summer food include these desserts in your diet keep you cool

Summer Desserts | उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतील देशी मिठाईचे हे 5 प्रकार, तुम्ही ट्राय केले का?

April 13, 2023
Raw Mango Chutney | health raw mango advantages kacche aam ki chutney is beneficial for health know its benefits and recipe

Raw Mango Chutney | डायबिटीजमध्ये लाभदायक कैरीची चटणी, जाणून घ्या – अन्य फायदे आणि रेसिपी

April 13, 2023
Summer Skin-Care Routine | summer skin care routine 12 skincare products

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

April 5, 2023
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

March 16, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021