मोड आलेल्या आहारातील व्हिटॅमिन्सची उपयोगीता २० पटींनी जास्त वाढते. मुगामधून व्हिटॅमिन बी १, २८५ टक्के, व्हिटॅमिन्स बी २, ५१५ टक्के आणि नियासीन २५६ टक्क्यांपर्यंत वाढते. मोड आलेले अन्न शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे कधीही चांगले. शिजवल्याने त्यामधील पोषक घटक नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. असे झाल्यास स्प्राउट्स खाण्याचा फायदा होत नाही. अशा आहारामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सीजन असते. निरोगी राहण्यासाठी हे ऑक्सीजन उपयुक्त ठरते.
नाष्ट्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य खाल्ल्यास दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आणि पोषण मिळते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक घटक दुप्पट प्रमाणात असल्याने जास्त स्फूर्तिदायक वाटते. तसेच यात तेल किंवा मसाल्यांची देखील गरज लागत नाही. म्हणून मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी हितकारक आणि उपयोगी ठरते. कच्ची फळे आणि पालेभाज्यांपेक्षा मोड आलेल्या आहारामध्ये १०० पट जास्त एंझाइम्स असतात. एंझाइम्स शरीराच्या विकासासाठी आवश्यक असतात. हे इतर खाद्यपदार्थांतील जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, खनिज तत्त्वे, फॅटी आणि अमिनो अँसिड शोषण्यात मदत करतात.