आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Sooji Roti Recipe | सूजी म्हणजेच रवा उपमा (Rava Upma), रवा चीला (Rava Cheela) तुम्ही खूप खाल्ले असतील, पण कधी सूजीची चपाती (Sooji Roti) खाल्ली आहे का? सुजी चपाती खायला खूप चविष्ट लागते. तिची सोपी रेसिपी (Sooji Roti Recipe) जाणून घेवूयात…
साहित्य : Sooji Roti Recipe Ingredients
– 1 वाटी रवा Semolina
– 2 बटाटे Potatoes (उकडलेले)
– 1 हिरवी मिरची Green Chilli (बारीक चिरलेली)
– 1/2 टीस्पून लाल तिखट Red Chili Powder
– टीस्पून धने पावडर Coriander Powder – 1/2
– 1/2 टीस्पून गरम मसाला Garam Masala
– चवीनुसार मीठ Salt
– थोडे पाणी Water
आवश्यकतेनुसार तेल Oil
सूजीची चपाती कशी बनवायची : How To Make Sooji Roti
– एका परातीत रवा घेवून त्यात थोडे पाणी घाला आणि 5 ते 10 मिनिटे ठेवन द्या.
– नंतर उकडलेले बटाटे कुस्करून रव्यावर टाका.
– एक एक करून सर्व साहित्य टाकून रवा कणकेसारखा मळून घ्या.
– नंतर या पीठाचे गोळे करून चपातीसारखे लाटून घ्या.
– तवा गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.
– तवा गरम होताच त्यावर चपाती टाका आणि थोडे तेल लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
– सूजी चपाती तयार आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Sooji Roti Recipe | sooji ki roti recipe sooji chapati lunch dinner chapati healthy roti
Bacterial-Fungal Ear Infection | जाणून घ्या कानात होणारे इन्फेक्शन आणि ते रोखण्याचे उपाय