कधीकधी असे होते की, आपली पाळीची तारीख उलटून जाते तरी आपल्याला पाळी येत नाही मग आपल्याला अचानक पाळी येण्याची भिती असते आणि अनेकांचे असे होते की, त्यांना पाळी वेळेच्या आधीच येते यामुळे देखील त्यांचा मुड जातो. पाळी उशीरा आलेली चांगले नाही आणि आधी आलेली चांगले नाही. पाळी वेळेवर येणे म्हणजे आपण निरोगी असणे. पाळी वेळेवर आणण्याचे काही घरगूती उपाय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. पाळी उशीरा येण्याचे कारण
सामान्य रुपाने महिलांची मासिक पाळीचे चक्र २१ किंवा ३५ दिवसाचे असते. मासिक पाळी न येण्याऱ्या मुलींना अमेनोरेरिया (amenorrhea) म्हणतात. या मुली ज्यांना १५ वर्षांमध्ये पाळी आलेली नसते.
२. पाळी येण्याचे घरगुती उपाय
प्राचीन युगात मासिक पाळी लवकर आणण्यासाठी आद्रकचा वापर करत होते. मासिक पाळी लवकर आणण्यासाठी आद्रक आणि त्याचा चहा उपयोगी आहे. आद्रकचा चहा पिल्याने पाळी लवकर येण्यास मदत होते.
३. पाळी लवकर येण्यासाठी हळद ही उपयुक्त आहे.
पारंपारिक उपाचारासाठी हळदी वापर लोक जास्तप्रमाणात करत होते. जर दुधामध्ये हळदी वापर केल्यावर मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.
४. मासिक पाळी लवकर येण्यासाठी ओवा देखील महत्वाचा
ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येते त्यांना गुळासोबत ओव्याचे सेवन करणे गरजेचे आहे. मासिक पाळी लवकर येण्यासाठी १ चमचा ओवा आणि थोडे गुळ १ ग्लास पाण्यामध्ये टाका ते मिश्रण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या. हे पाणी पिल्याने पाळी लवकर येते.