आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फ्रिजमधील थंड पाणी पिणे हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तर गरम पाणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नियमित गरम पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मायग्रेन, उच्च व कमी रक्तदाब, सांधेदुखी, हृदयाचे कमी-जास्त ठोके, चरबी वाढणे, खोकला, शारीरिक थकवा, दमा, लघवीचे आजार, पोटाचे आजार, भुक, कान, नाक, घशाचे आजार कमी होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
* असे प्या गरम पाणी
सकाळी लवकर उठून रिकाम्यापोटी कमीत कमी चार ग्लास गरम पाणी व्या. त्यानंतर ४५ मिनिटे काही खाऊ नका. सुरुवातीला शक्य न झाल्याने कमी पाणी प्या.
थंड पाण्याचे दुष्परिणाम
१. हृदयावर परिणाम होतो. हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
२. यकृतावर दुष्परिणाम होतात.
३. यकृतात चरबी जमा होते.
४. पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
५. पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.
गरम पाण्याने हे आजार होतात बरे
* मधुमेह एक महिन्यात.
* रक्त दाब एक महिन्यात.
* पोटासंदर्भातील आजार दहा दिवसात.
* सर्व प्रकारचे कर्क रोग नऊ महिने.
* भुकेसंदर्भातील दहा दिवसात.
* लघवी संदभार्तील दहा दिवसात.
* कान, नाक, घसा दहा दिवसात.
* स्त्रियांच्या समस्या पंधरा दिवसात.
* हृदयासंदभार्तील आजार एक महिन्यात.
* डोकेदुखी आणि निगडित आजार तीन दिवसात.
* कमी रक्त दाब एक महिन्यात.
* अतिरिक्त चरबी चार महिने.
* लकवा संदर्भात सातत्याने नऊ महिने.
* दमा चार महिने.
हे लक्षात ठेवा
असा दावा काही तज्ज्ञांनी केला असून यातील तथ्य वैद्यकीय पातळीवर अद्याप स्पष्ट झालेले नाही.