आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर स्वत:हून काही क्रिया करत असते. या क्रियांपैकीच एक म्हणजे शिंक होय. ही एक सामान्य प्रक्रिया असून शरीरात प्रवेश करत असलेले बॅक्टेरीया किंवा हानिकारक कण शिंकण्याद्वारे ताशी १६० किमी. वेगाने बाहेर टाकले जातात. ही क्रिया सामान्य असली तरी शिंक रोखल्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगातात.
हे आहेत धोके
२ शिंक रोखण्याचा प्रयत्न केल्यास गळा किंवा मेंदूमधील ब्लड वेसल्स तुटू शकते. यामुळे मृत्यू होऊ शकतो.
३ जोराने शिंकल्यास बरगडीमध्ये फ्रॅक्चर होऊ शकते.
४ शिंकताना डोळे बळजबरीने उघडे ठेवल्याचा प्रयत्न केल्यास एक डोळा बाहेर पडू शकतो.
५ कोणीही व्यक्ती झोपेत शिंकू शकत नाहीत.