• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

त्वचेवर ‘हे’ लक्षण दिसल्यास होऊ शकते स्कीन कॅन्सरची समस्या, जाणून घ्या

by Sajada
November 27, 2020
in माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
skin cancer

skin cancer

12
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- बहुतेक वेळा त्वचेवर लाल डाग, तीळ, म्हस इत्यादी दिसून येते ही सामान्य समस्या देखील असू शकते. परंतु ते जास्त काळ राहिल्यास त्याच्या कडे दुर्लक्ष करू नका.  कारण त्वचेच्या पेशींची असामान्य वाढ त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.  हे मुख्यतः अशा भागात होते जिथे सूर्याची किरणे चेहरा, घसा, हात व पाय यावर थेट पडतात. डीएनए खराब झाल्यामुळे त्वचेचा कर्करोग(skin cancer) पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्याने होतो. त्याशिवाय त्वचेच्या कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात.  प्रतिकारशक्ती कमकुवतपणा, क्ष-किरणांसारख्या किरणोत्सर्गाचा वारंवार संपर्क, आहारात संरक्षकांचा जास्त वापर यामुळे कर्करोग देखील होतो. त्वचेच्या कर्करोगाबद्दल(skin cancer) जाणून घेऊ..

त्वचेच्या कर्करोगाचे प्रकार
सैक्वमस सेल कार्सिनोमा त्वचेचा कर्करोग त्वचेच्या वरच्या थरावर परिणाम करतो. जे लोक सूर्यप्रकाशात अधिक असतात त्यांना याचा धोका जास्त असतो. यात चेहरा, घसा, हात, पाय यांच्या त्वचेवर जास्त परिणाम होतो.

मेलानोमा त्वचेचा कर्करोग हा सर्वात धोकादायक आहे.  हा कर्करोग हाथ आणि टाचावर परिणाम करतो. जिथे  सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरण सहजपणे पोहोचत नाहीत अशा शरीराच्या भागाला ते प्रभावित करते.

बेसल सेल कॉर्सिनोमा कर्करोग त्वचेच्या सर्वात आतील थरांवर उद्भवतो. या त्वचेचा कर्करोगाच्या सर्वाधिक लोकांना झाला आहे . हा कर्करोग शरीरात पसरत नाही.

अशाप्रकारे कर्करोग ओळखावा
जर आपल्या त्वचेवर तीळ असल्यास आणि तो आकार  बदलत असल्यास आणि त्यातून रक्तस्त्राव, खाज सुटणे, लाल किंवा काळे डाग किंवा अल्सर असल्यास ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. ६ आठवडे औषध घेतल्यानंतरही जर त्यात सुधारणा होत नसेल तर कर्करोगाच्या पॅथॉलॉजिस्टशी संपर्क साधा. हे टाळण्यासाठी, शरीर झाकून ठेवा, सनस्क्रीन लावा, फळ-रस इत्यादी आहारात घ्या.

Tags: arogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipshealthHealth current newshealth tipslatest diet tipslatest marathi arogya newsSkin cancersymptomअरोग्यअरोग्य newsआयुर्वेदआरोग्यनामाआरोग्यनामा ऑनलाईनत्त्वचास्कीन कॅन्सर
तुम्हाला खुप घाम येतो का ? मग करा हे 8 सोपे घरगुती उपाय, त्रासातून व्हाल मुक्त
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

तुम्हाला खुप घाम येतो का ? मग करा हे 8 सोपे घरगुती उपाय, त्रासातून व्हाल मुक्त

August 29, 2019
‘फॉलिक्युलर लिंफोमा’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?
ऑफबिट

‘फॉलिक्युलर लिंफोमा’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

September 8, 2020
body-odor
माझं आराेग्य

शरीराला दुर्गंधी येत असल्यास करा ‘हे’ ३ उपाय, जाणून घ्या

October 15, 2019
blood-pressure
फिटनेस गुरु

रक्तदाबाची सामान्य पातळी किती? सुमारे ५० टक्के लोक अनभिज्ञ

December 13, 2019

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

1 day ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

1 day ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

1 day ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.