आरोग्यनामा ऑनलाइन – दुध हे पूर्णान्न असल्याने आपल्याकडे दुधाचा आहारात मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. विविध पदार्थांसोबत दुध सेवन केले जाते. परंतु, कोणते पदार्थ कोणत्या पदार्थांसोबत खावेत आणि खावू नयेत, हे कॉम्बिनेशन खुप महत्वाचे असते. चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे आरोग्य बिघडू शकते. विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. अशा आहारास विरूद्ध आहार असे म्हटले जाते. आयुर्वेदात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुधासोबत कोणते पदार्थ खावू नयेत, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ चटपटीत अथवा सॉल्टी पदार्थांबरोबर दुध घेऊ नका.
२ सर्दी, पडसे, खोकला, कफ असेल तर दुधासोबत केळे खाऊ नका.
३ कांदा असलेल्या पदार्थासोबत अथवा नंतर दुध घेऊ नका.
४ मिरची मसाल्याचे पदार्थ खाताना त्यासोबत दुध घेऊ नका.
५ मासे आणि दुध एकत्र खावू नका. नंतरही ताबडतोब दुध घेऊ नका.
६ उडीद डाळ आणि दुध एकत्र खावू नका.
७ दूध आणि दह्याने तयार केलेले पदार्थ एकत्र खावू नका.
८ लिंबू अथवा आंबट पदार्थ खाल्ले असेल तर एक तासांपर्यंत दुध घेऊ नका.
९ दुध आणि आंबट फळे मिक्स करून तयार केलेला शेक कधीही घेवू नका.
- आरोग्यविषयक वृत्त –
- गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
- बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
- दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
- ‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
- रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
- अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
- ‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
- वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
- स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या