१) हृदयाशी संबंधित आजार निर्माण झाले कि असे समजा की तुमच्या शरीरात पोट्याशियमचे प्रमाण खूप कमी झाले आहे. तसेच ज्या व्यक्ती डाययुरेटिक औषधांचा अतिवापर करतात. त्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता होऊ शकते.
२) आपल्या शरीरातील पोट्याशियमचे प्रमाण कमी झाले तर बद्धकोष्ठ, स्नायूंमध्ये अशक्तपणा, शारीरिक थकवा अशी लक्षणे जाणवू लागतात. या आजाराला बळी पडायचे नसेल तर आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या.
३) ज्या व्यक्तींना डायरिया आणि मधुमेह या रोगांनी ग्रासले असेल त्यांच्या शरीरात पोट्याशियमचे प्रमाण खूप कमी असते.
४) रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके कमी पडणे किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे. त्यांच्या शरीरात पोट्याशियमचे प्रमाण खूप कमी असते.
५) तुमच्या शरीरात जर पोट्याशियमचे प्रमाण कमी असेल आणि तुम्ही जर काही कष्टाचे काम केले तर तुमच्या स्नायूमध्ये क्रॅम्पस् पडतात. हे ही पोट्याशियम कमी असण्याचे लक्षण आहे.
ही सर्व लक्षणे जर आढळत असतील तर तुमच्या शरीरात पोट्याशियमची वाढ होण्यासाठी आपल्या आहारात फळे, भाजीपाला, यांचा समावेश करा. आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.