• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Side Effects Previously Used Oil | कढईमध्ये उरलेल्या तेलाचा वारंवार वापर करताय?; मग थांबा, अन्यथा होईल दुष्परिणाम

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 24, 2022
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Side Effects Previously Used Oil | do you also use previously used oil know the side effects Health Tips

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Side Effects Previously Used Oil | सध्याच्या धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्यावर निंयत्रण असणे अथवा योग्य पद्धतीने खाण्याचे नियोजन असणे अतिशय महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत नियंत्रण बिघडले तर आरोग्याला बळी पडू शकता. त्यामुळे चुकीचा आहार घेणे आरोग्याला नुकसान पोहचू शकते. युवकांना लहान वयातच उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेह (High Blood Pressure, Heart Disease And Diabetes) अशा आजाराला सामोरे जावे लागते. यामागे अनेकजण दुर्लक्ष करत असतात. मात्र त्याकडे लक्ष (Health Tips) देणे महत्वाचे आहे. (Side Effects Previously Used Oil)

 

खरंतर आहारामध्ये अनेक पदार्थ तळलेले असतात. समोसे, बटाटे वडे, पापड, पुऱ्या अशा तळलेल्या पदार्थाचा समावेश आहारात (Diet) असल्यास तुम्हाला अधिक लक्ष देणे आवश्यक असते. समजा तुम्ही रस्त्यावरील खाणे पसंद करत असल्यास त्यावेळी तुम्ही अनेक समस्याला देखील बळी पडू शकता (Healthy Living Tips). याचे महत्वाचे कारण म्हणजे, या ठिकाणी पदार्थ तयार करत असताना एकदा वापरलेले तेल सतत स्वयंपाकासाठी वापरत असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी नुकसान पोहचवत असते. (Side Effects Previously Used Oil)

 

नेमकी समस्या काय होतेय (What Exactly Is The Problem) ?
कढईमध्ये उरलेले तेल पुन्हा वापरल्याने, त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. या फ्री रॅडिकल्सच्या वाढीमुळे शरीरामध्ये जळजळ होऊन अनेक प्रकारचे आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (Food Safety And Standards Authority of India (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे. असं संशोधनात सांगितलं आहे.

ट्रान्स फॅट्स (Trans Fats) –
हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयविकार वाढवू शकतात. पुन्हा वापरलेल्या तेलात ट्रान्स फॅटचे प्रमाण जादा असते.
सतत तेल गरम केल्याने कर्करोगाचे (Cancer) आजार होण्याची शक्यता वाढते.
या तेलाच्या सेवनाने कोलन कर्करोग, पित्ताशयाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग (Colon Cancer, Gallbladder Cancer, Liver Cancer)
आणि इतर प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे, स्वयंपाकाचे तेल पुन्हा वापरण्याआधी ते त्याचा विचार केला जाणे आवश्यक.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Previously Used Oil | do you also use previously used oil know the side effects Health Tips

 

हे देखील वाचा

 

Honey-Lemon Water Reduce Belly Fat | सकाळी गरम पाण्यात लिंबू व मध घालून पिल्याने वजन घटते?; जाणून घ्या सविस्तर

Women Health | गर्भपातानंतर येणारी ‘मासिक पाळी’ किती दिवस सुरू राहते?; जाणून घ्या

Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

Tags: cancerColon CancerdiabetesdietFood Safety And Standards Authority of India (FSSAI)Fried FoodsFSSAIGallbladder Cancerhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipsHealthy Living TipsHeart diseaseHigh blood pressurelatest healthlatest marathi newslatest news on healthLiver CancerSide Effects Previously Used Oiltodays health newsTrans FatsWhat Exactly Is The Problemआहारउच्च रक्तदाबकर्करोगकोलन कर्करोगट्रान्स फॅट्सतळलेले पदार्थपित्ताशयाचा कर्करोगफूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाफ्री रॅडिकल्समधुमेहयकृताचा कर्करोगविषारी पदार्थहृदयविकार
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention
ताज्या घडामाेडी

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

by Nagesh Suryawanshi
May 25, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली...

Read more
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Diabetes Control | kundru Ivy Gourd tondli leaves can control blood sugarknow how to consume it

Diabetes Control | डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ‘या’ वनस्पतीच्या पानांचे करा सेवन, शुगर राहील नॉर्मल

May 25, 2022
Lady Finger For Diabetic Patients | lady finger for diabetic patients health benefits of eating lady finger

Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर फायदे

May 25, 2022
Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

May 25, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021