आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टोमॅटोमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. यासाठीच आहारतज्ज्ञ सुद्धा टोमॅटोचे सेवन करण्यास सांगतात. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त टोमॅटो खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
घामाची दुर्गंधी
यामध्ये टरपीन्स असतात. जे डायजेस्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. यामुळे घामाला दुर्गंधी येऊ शकते.
अॅसिडीटी
यामध्ये जास्त प्रमाणात अॅसिड असतात. यामुळे अॅसिडीटी आणि गॅसेसची समस्या होऊ शकते.
इम्यून सिस्टिम
यामुळे इम्यून सिस्टिमवर वाईट परिणाम होतो.
किडनी स्टोन
याच्या बिया लवकर डायजेस्ट होत नाहीत. हे जास्त खाल्ल्याने किडनी स्टोन होतो.
डायरिया
यामध्ये लाइकोपिन जास्त असते. जास्तप्रमाणात खाल्ल्याने डायरिया, पोटदुखी, अपचन होऊ शकते.
प्रोस्टेट कँसर
यामधील लाइकोपिनचा प्रोस्टेट ग्लँडवर वाईट परिणाम होतो. यामुळे प्रोस्टेट कँसर तसेच लघवीसंबंधीचे आजार वाढू शकतात.
डोकेदुखी
यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने जास्त खाल्ल्यास याचा ओव्हर डोस मिळेल. यामुळे डोकदुखी होऊ शकते.
अॅलर्जी
यामध्ये लायकोपिन असते, यामुळे अॅलर्जीची समस्या वाढते.
संधीवात
यामध्ये सोडियम जास्त असल्याने संधीवातावची शक्यता वाढते.