https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Side Effects of Reheating Foods | ‘हे’ 9 फूड्स दुसर्‍यांदा गरम करून खाल्ले तर आरोग्याचे होईल मोठे नुकसान

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
October 31, 2021
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Side Effects of Reheating Foods | never reheat these 9 foods its toxic and dangerous for health

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Side Effects of Reheating Foods | जेवणानंतर शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून खातो. परंतु काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले (foods that turn toxic when reheated) पाहिजे ते जाणून घेवूयात.

 

1. सेलेरी पुन्हा गरम करू नका
सेलेरी (Celery) मध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते. जर तुम्ही ती दोन ते तीनवेळा गरम केली तर ती टॉक्सिक होते. हे टॉक्सिक शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

 

2. अंडे (Egg) पुन्हा गरम करू नका
अंडे पुन्हा गरम केल्यातील यातील प्रोटीन नष्ट होतात. शिवाय शरीराचे गंभीर नुकसान होते. यातील नायट्रोजन पुन्हा गरम केल्याने ऑक्सीडाइज्ड होते, ज्यामुळे कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. (Side Effects of Reheating Foods)

 

3. बीट पुन्ह गरम करू नका
बीटची (beetroot) भाजी करत असाल तर ती पुन्हा गरम करू नका. यात नायट्रेट असते जे पुन्हा गरम केल्याने नष्ट होते.

 

4. भात पुन्हा गरम करू नका
एफएसएनुसार, भात (Rice) पुन्ह गरम करून खाल्ल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.

 

5. मशरूम पुन्हा गरम केल्याने होते विषारी
मशरूममध्ये (mushroom) प्रोटीन खुप जास्त असल्याने पुन्हा गरम केल्याने त्यांची संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक आहे.

 

6. पालकची भाजी पुन्हा करू नका गरम
फ्रिजमध्ये ठेवलेली पालकची भाजी (palak vegetable) पुन्हा गरम करून खाणे टाळा यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यातील नायट्रेट तत्व पुन्हा गरम केल्याने हानिकारक होते. (Side Effects of Reheating Foods)

–

7. तेल करू नका वारंवार गरम
एकच तेल (Oil) वारंवार गरम करून वेगवेगळे पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान हृदयाचे होते. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.

 

8. बटाटे वारंवार गरम केल्यास होईल हा आजार
बटाट्याची (potato) शिल्लक राहिलेली भाजी दोन ते तीनवेळा गरम करून खाल्ल्यास शरीरासाठी खुप नुकसानकारक आहे. यामध्ये बॅक्टेरियामुळे बोटूलिज्म पॉयझन तयार होते. जे शरीराच्या नर्व्हजवर अटॅक करते. श्वास घेण्यास त्रास, मांसपेशीमध्ये पॅरालिसीस, इतकेच नव्हे तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

 

9. चिकन, मशरूम सुद्धा करून नका पुन्हा गरम
चिकन (chikan), मशरूमची भाजी पुन्हा गरम केल्याने पाचनक्रियेचे नुकसान होते. शरीरासाठी धोकादायक आहे.

 

Web Title :- Side Effects of Reheating Foods | never reheat these 9 foods its toxic and dangerous for health

हे देखील वाचा 

Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या

FSSAI | सणासुदीच्या काळात बनावट बेसनपीठ खरेदी करणे टाळा, ‘या’ सोप्या ट्रिकने शोधू शकता ‘भेसळ’

Chinese Tapping Therapy | ना डायटिंग आणि ना जिम! जाणून घ्या वजन कमी करण्याची अनोखी चीनी ट्रिक

Tags: beetrootcancerCelerychikanEggfoodsfoods that turn toxic when reheatedhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthmushroomoilpalak vegetablepotatoriceside effectsSide Effects of Reheating Foodstodays health newsअंडेआरोग्यकॅन्सरखाद्यपदार्थचिकनतेलपालकची भाजीफूड पॉयजनिंगफूड्सफ्रिजबटाटेबीटभातमशरूमसेलेरी
Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
ताज्या घडामाेडी

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

by Nagesh Suryawanshi
January 23, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव...

Read more
Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

January 23, 2023
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

January 23, 2023
Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

January 23, 2023
Diarrhea in Children | Don't ignore the problem of diarrhea in children, know 5 symptoms and treatment

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

January 23, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_9855fb5d7dee948d776d7e36ede8a2c9.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js