• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम

by Nagesh Suryawanshi
August 31, 2019
in माझं आराेग्य
0
ताकात मध मिसळून पिल्याने होतात हे फायदे, मधाचे ७ उपाय
4
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाईन – गरम केलेला मध शरीरासाठी खूप घातक असतो. गरम केलेल्या मधातील मधु अम नावाचे टॉक्सिन शरीरातून बाहेर निघत नाहीत. म्हणून मध घट्ट झाल्यावर तो गरम करूनये. तसेच चहामध्ये साखरेऐवजी मध टाकून उकळवू नये. बेकिंगमध्येही तो मिसळू नये. विरूद्ध अथवा चुकीच्या आहारामुळे शरीरात टॉक्सिन तयार होतात. परंतु गरम केलेला मध सर्वाधिक धोकादायक असतो.

मध असे सेवन करा
मधामुळे शरीराला ऑक्सिजन मिळतो. शरीरात ऊर्जा देण्याचे काम मध करतो. मध दिवसातून चार ते पाच चमचे मध खाऊ शकता. उन्हाळ्यात कमी खावे. यातील डेक्सटिन शरीराला ऊर्जा देते. यामुळे हृदयदेखील चांगल्या प्रकारे काम करते. म्हणून मध रात्रीच्या वेळी पाण्यासोबत सेवन करावे.

कफ सिरप
गरम पाण्यासोबत न धेता मध कोमट पाण्यासोबत घ्यावे. हे पाणी कफ सिरपचे काम करते. श्वासाचा मार्ग खुला राहतो. कफ इत्यादीचा त्रास होत नाही. झोपही चांगली येते. मेटाबॉलिझम चांगले होते.

साखरेपेक्षा चांगले
मधात साखर ३० टक्के, ग्लुकोज, ४० टक्के फ्रक्टोजच्या रूपात असते. यामध्ये २० टक्के कॉम्प्लेक्स साखर असते. यातील डेक्सटिन शरीरात ब्लड शुगर संतुलित राखते.

पचनक्रिया सुधारते
मध अ‍ॅसिड तयार होऊ देत नसल्याने वमन, छातीत जळजळ होत नाही. पचन नलिकेतील घाण दूर होते.

दातांसाठी उपयुक्त
हिरड्या मजबूत होतात. ओरल कॅव्हिटी आणि फोड यावर गुणकारी आहे. पायजेनिक इन्फेक्शनम होत नाही.

  • आरोग्यविषयक वृत्त –
  • त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
  • रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्‍हाल आश्‍चर्यचकित
  • सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
  • कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
  • मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
  • मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
  • ‘हा’ फोटो पाहून अस्‍वस्‍थ झालात का ? तर तुम्‍हालाही असू शकतो ‘हा’ आजार
  • ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान
Tags: arogyanamaDigestive tractHoneyToothआरोग्यनामाकफ सिरपदातपचनक्रियामध
healthy-teeth
माझं आराेग्य

‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या

November 29, 2019
Aging Vitamins
फिटनेस गुरु

Aging Vitamins : वाढत्या वयानुसार शरीरासाठी आवश्यक आहेत ‘या’ 8 गोष्टी, त्यांच्या अभावामुळे उद्भवतात समस्या

November 6, 2020
TV
माझं आराेग्य

झोपण्यापुर्वी अर्धा तास फोनपासून अंतर ठेवणं कधीही चांगलं, जाणून घ्या कारण

September 28, 2020
heart-attck
फिटनेस गुरु

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

June 13, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

1 day ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.