आरोग्यनामा ऑनलाइन टीम – cardamom | अन्नाचा सुगंध आणि चव वाढवायची किंवा माउथ फ्रेशनर म्हणून छोट्या विलायचीचा (cardamom) वापर आपण करतो. आजपर्यंत छोटी विलायची खाण्याचे फायदे तुम्ही नक्कीच ऐकले असतीलच, परंतु तुम्हाला हे माहित आहे की जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते जाणून घ्या…
विलायची खाण्याचे तोटे
१) स्टोन
मानवी शरीर विलायची पूर्णपणे पचवू शकत नाही. जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याच्या बिया हळूहळू जमा होतात आणि गाल ब्लैडर मध्ये स्टोन निर्माण करतात. ज्या लोकांना स्टोनची समस्या आहे त्यांच्यासाठी विलायची हानिकारक असू शकते. कृपया ते सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
‘या’ 4 एक्सरसाईजच्या मदतीने आपले डोळे ठेवा निरोगी आणि सुंदर !
२) त्वचेची समस्या
जर आपली त्वचा अधिक संवेदनशील असेल तर विलायचीचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करा. यामुळे त्वचेत सूज आणि वेदना होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास त्वचेवर ॲलर्जी, डाग येऊ शकतात.
Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या
३) ॲलर्जी
जर आपल्याला विलायचीच्या सेवनाने ॲलर्जी होत असेल तर त्याचे सेवन करणे टाळा, अन्यथा आपल्याला श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या देखील निर्माण होऊ शकते.
दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
४) खोकला आणि मळमळ
विलायचीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास खोकल्याची समस्या उद्भवू शकते.
फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या
५) गर्भपात
जास्त प्रमाणात विलायची खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो. गरोदरपणात विलायची सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पाणी असणार्या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या
६) उलट्या
जास्त प्रमाणात विलायचीचे सेवन केल्यास मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
आपण कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच विलायचीचे सेवन केले पाहिजे.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत