• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Side Effects Of Aloe Vera Juice | कोरफड रसाचे जास्त सेवन केल्याने नुकसान होऊ शकते; जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 28, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Side Effects Of Aloe Vera Juice | side effects of aloe vera juice on health

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरफड (Aloe Vera) ही औषधी वनस्पती आहे. कोरफडीच्या रसाचे अनेक फायदे (Many Benefits Of Aloe vera Juice) आहेत. मात्र, कोरफडीच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते (Side Effects Of Aloe Vera Juice). होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोरफडीचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला हृदय आणि त्वचेशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. इतकेच नाही तर यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) देखील कमी होऊ शकते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त कोरफडीचा रस वापरल्याने होणार्‍या हानीबद्दल पाहूया (Side Effects Of Aloe Vera Juice).

 

अ‍ॅलर्जी (Allergy) :
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. हाच नियम येथेही लागू आहे. अशा वेळी कोरफडीचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास तुम्हाला अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे खाज सुटणे, छातीत जळजळ होणे आणि सूज येणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात.

 

अतिसार (Diarrhea) :
जास्त प्रमाणात कोरफडीचा रस सेवन केल्याने तुम्हाला आयबीएसची समस्या उद्भवू शकते. ज्या लोकांना आधीपासूनच आयबीएसची समस्या आहे त्यांनी ते सेवन करण्यास विसरू नये.

 

रक्तदाब (Blood Pressure) :
तुम्हीही ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असाल तर कोरफडीच्या रसाचं सेवन जपून करा. कोरफडीचा रस आपला रक्तदाब कमी करू शकतो.

वायू (Gas) :
सध्याच्या काळात बहुतांश लोक गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही या समस्येशी झगडत असाल तर कोरफडचे सेवन करू नका. कोरफड आपला त्रास आणखी वाढवू शकते.

 

हृदयाची समस्या (Heart Problems) :
जर तुम्हालाही हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर कोरफडीच्या रसाचे सेवन करणे टाळा.
कोरफडीचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी होते.
ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. याशिवाय पोटदुखी, अतिसार, जुलाब अशा अनेक त्रासांमध्ये वाढ होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Side Effects Of Aloe Vera Juice | side effects of aloe vera juice on health

 

हे देखील वाचा

 

Side Effects Of AC | जर तुम्ही सुद्धा रोज करत असाल AC चा वापर, तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

 

Thyroid Disease Symptoms And Precautions | थायरॉइडच्या विकारात ‘या’ 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते

 

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो

Tags: AllergyAloe veraBlood pressureblood sugar levelDiarrheagasHeart problemslatest marathi newslatest news on Side Effects Of Aloe Vera Juicelatest Side Effects Of Aloe Vera Juice NewsMany Benefits Of Aloe vera Juicemarathi in Side Effects Of Aloe Vera Juice NewsSide Effects Of Aloe Vera JuiceSide Effects Of Aloe Vera Juice NewsSide Effects Of Aloe Vera Juice News marathi newsSide Effects Of Aloe Vera Juice News todaySide Effects Of Aloe Vera Juice News today marathitoday’s Side Effects Of Aloe Vera Juice Newsअतिसारअॅलर्जीऔषधी वनस्पतीकोरफडकोरफड रसरक्तदाबवायूहृदयाची समस्या
Diabetes Diet | diabetes patients should eat the gudmar leaves powder daily it is considered an antidote for high sugar level add in the diabetic diet
ताज्या घडामाेडी

Diabetes Diet | डायबिटीज रुग्णांनी रोज खावे ‘या’ पानांचे चूर्ण, हाय शुगरसाठी मानले जाते जालीम औषध!

by Nagesh Suryawanshi
August 9, 2022
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Diabetes Diet | मधुमेह ही अशी स्थिती आहे जी हाय ब्लड प्रेशर लेव्हल (High Blood Sugar...

Read more
Vitamin-D Deficiency | which people are more prone to vitamin d deficiency

Vitamin-D Deficiency | ‘व्हिटामिन डी’ ची कमतरता कोणत्या लोकांना जास्त असते आणि यामुळे कोणत्या आजारांचा वाढतो धोका

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021