आरोग्यनामा ऑनलाइन – तुम्ही जर लठ्ठ असाल तर काही डिड्ढंक्स आणि खाद्यपदार्थ नेहमी टाळले पाहिजेत. अन्यथा फॅटसह अनेक आरोग्य समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. लठ्ठ व्यक्तींनी आणि फॅट कमी करण्याची इच्छा असणारांनी कोणती ५ ड्रिंक्स टाळावीत, याविषयी माहिती घेवूयात.
या ड्रिंकपासून रहा लांब
बिअर
एका बिअरमध्ये १५० कॅलरी असतात. बिअरसोबत तुम्ही काही खात असाल तर कॅलरी आणखी वाढतात. यामुळे बिअर अजिबात घेऊ नका.
क्रिमी व्हेजिटेबल सूप
क्रिमी सूपमुळे फॅट दुपटीने वाढते. यात ३०० ते ४०० कॅलरी असतात.
कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम
कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीममुळे फॅट सर्वात वेगाने वाढते. यात सुमारे ३०० कॅलरी असतात. याऐवजी साधी कोल्ड कॉफी प्या.
मिल्क शेक विथ क्रीम
यामध्ये ४००हून अधिक कॅलरी असते. चॉकलेट शेकमध्येही खूप फॅट असते. याऐवजी क्रिम आणि आईस्क्रीम नसलेले पपई शेक, अॅपल शेक पिऊ शकता.
सोडा
एक बॉटल सोडामध्ये २५० कॅलरी असते. याऐवजी ब्लॅक कॉफी प्या. यामध्ये ० कॅलरी असते.
मॉकटेल
यामध्ये शुगरचे प्रमाण प्रचंड असते. यात ३०० ते ४०० कॅलरी असतात. हे अजिबात घेऊ नये.
- आरोग्यविषयक वृत्त –रात्री झोपण्यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ
- जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो ‘हा’ त्रास
- गरम पाण्यासोबत केळी खाल्ल्याने शरीरावर पडेल ‘असा’ प्रभाव, होतील ‘हे’ फायदे
- सावधान ! दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ, त्वचा होईल खराब
- केसांना डाय लावण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ १० गोष्टी, अन्यथा होतील ‘हे’ दुष्परिणाम
- तुम्हाला बध्दकोष्ठतेचा त्रास आहे का ? तर चुकूनही करु नका ‘ही’ 5 कामे
- चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
- थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्यावे ‘हे’ तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या
- ‘या’ ५ कारणांमुळे फुप्फुसांमध्ये होते ‘इन्फेक्शन’, कधीही करू नका ‘या’ चुका
- सकाळी उपाशीपोटी प्या ‘ओव्याचे पाणी’, ‘हे’ १० आजार होतील दूर