• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

मुलाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी ‘या’ नॅचरल ड्रिंकवर विश्वास ठेवते Shilpa Shetty, तुम्ही सुद्धा आवश्य करा ट्राय

by Sajada
February 8, 2021
in फिटनेस गुरु
0
Shilpa Shetty

Shilpa Shetty

307
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. तिचे योगाचे व्हिडिओ, वर्कआऊट टिप्स ती नेहमी सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकताच शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना निरोगी ठेवण्याचे आणि त्यांची इम्यूनिटी कायम राखण्याचे सीक्रेट उघड केले आहे.

बदलत्या हवामानातील आजारांपासून वाचवेल हे हर्बल ड्रिंक
शिल्पाने या व्हिडिओमध्ये गोल्डन पोशन नावाने एक रेसिपी शेयर केली आहे. जी आजारांशी लढणारी इम्यूनिटी मजबूत करण्यासह पचनशक्ती मजबूत करते. या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले आहे, सध्याच्या स्थितीत हवामान सतत बदलत आहे आणि महामारीची स्थिती आहे. यासाठी लोकांना आपल्या आरोग्याची चिंता आहे. अशावेळी तुम्ही इम्यून सिस्टम आणि पचनशक्ती मजबूत बनवण्यासाठी रोज गोल्डन पोशनचे सेवन करा.

हळद, लिंबू, आले आणि मधाची कमाल
या गोल्डेन पोशनमध्ये गरम पाण्यासह, लिंबू रस, ताज्या आल्याचा रस, अंबे हळद, मध, दालचिनी आणि चिमुटभर मीठाचा वापर केला जातो. या सर्व वस्तू नैसर्गिक असल्याने कोणताही साइड इफेक्टसुद्धा नाही.
– अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असलेली अंबे हळद अपचन आणि खोकला दूर करते.
– व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असलेले लिंबू शरीर डिटॉक्ट करून इम्यून सिस्टम मजबूत करते.
– आल्यामुळे पचनशक्ती वाढवते. मेटाबॉलिज्म मजबूत होते. शरीर डिटॉक्स होते.
– मधातील अँटीबॅक्टेरियल गुण पचनशक्ती आणि इम्यूनिटी मजबूत करतात.

 

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं. 

Tags: diseasesnatural drinkShilpa Shettyआजारनॅचरल ड्रिंक
Previous Post

Health news : पुरुष करू शकतात ‘या’ शक्तीदायक भाजीशी मैत्री, होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे

Next Post

सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी Sunscreen चे काम करतात द्राक्ष, स्टडीत दावा

Next Post
Sunscreen

सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी Sunscreen चे काम करतात द्राक्ष, स्टडीत दावा

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.