नियमित वाचनानेही मेंदूला व्यायाम मिळतो. वाचन केल्याने अनेक फायदे होतात.
यामुळे मेंदूला पोषण मिळते, आहार मिळतो आणि ज्ञानातही भर पडते. वाचनाची सवय नसल्यास सुरूवातीस लघुकथांची पुस्तके वाचावीत. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पुस्तकांची संख्या वाढवता येऊ शकते. तसेच शब्दकोडे, सुडोकू सोडवूनही मेंदूला व्यायाम देता येतो. अनेकांना शब्दकोडे सोडवायला आवडते. मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर दररोज एक सुडोकू शब्दकोडे सोडवावे. इंटरनेटवर सुडोकू सोडवण्याच्या अनेक ट्रिक्स असून त्या शिकून घेतल्यास याबाबत आवड निर्माण होऊ शकते.
संगीत ऐकणे हा देखील मेंदूसाठी एक उत्तम व्यायाम आहे. संगीत फक्त कानाला किंवा मनालाच चांगले वाटत नाही, तर यामुळे मेंदूलाही ऊर्जा मिळते आणि तो सक्रिय होतो. एखादे नवीन वाद्य शिकल्याने मेंदूचा उजवा भाग क्रियाशील राहतो. कदाचित यामुळेच बहुतांश भारतीय कुटुंबांमध्ये संगीताचे शिक्षण घेणे गरजेचे मानले जाते. लहानपणी फार कमी मुलांना गणित विषय आवडतो. मोठे झाल्यानंतर बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराचे प्रश्न खूप सोपे वाटतात.
दररोज स्वत:साठी एक मिनिटाचे सराव सत्र ठेवावे. यात जास्तीत जास्त सोप्या गणितांच्या प्रश्नांचा समावेश करावा, अशाप्रकारचा सराव हा मेंदूसाठी व्यायाम असतो. यामुळे मेंदू ताजातवाना आणि क्रियाशिल होतो.