आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एचआयव्ही-एड्स हा आजार अतिशय भयंकर असल्याचे आपल्याला माहित आहे. परंतु, यापेक्षाही भयंकर सेक्स सुपरबग आहे. संशोधनात हा प्राणघातक व्हायरस आढळला आहे. असुरक्षित शारीरीक संबंधातून त्याचे संक्रमण होते.
काय आहे सुपरबग
१) एड्सपेक्षा वेगाने हा व्हायरस पसरतो.
२) अतिशय लवकरच शरीरावर परिणाम दिसून येतात.
३) सुपरबगचा प्रभाव एड्सपेक्षाही घातक होऊ शकतात.
४) या व्हायरसने सेप्टिक शॉकसुद्धा होऊ शकतो.
५) सेप्टिक शॉकमुळे पीडित व्यक्तीचा काही दिवसातच मृत्यु होऊ शकतो.
६) हा व्हायरस गोनोरिया किंवा एचओ४१ नावानेही ओळखला जातो.
७) सर्वप्रथम जापानमध्ये २०११ साली हा व्हायरस आढळला.
८) एका सेक्स वर्करमध्ये याची लक्षणे प्रथम आढळली होती.
९) जापानपासून हा व्हायरस जगाच्या अन्य काही भागात पोहचला.
अशी घ्या काळजी
सुपरबग व्हायरसपासून बचाव करायचा असल्यास सुरक्षित सेक्स हाच एकमेव मार्ग आहे. यासाठी कंडोमचा वापर केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.