आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Sex life | धावपळीच्या जीवनात कधी-कधी आनंदेदखील आपल्यापासून तेवढ्याच वेगाने दूर असतो. पार्टनरकडेही दुर्लक्ष होते. परंतु, आपल्या लवकर हे लक्षात येत नाही. याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होतो. योग्य परफॉर्म करु न शकल्याने निराशा पदरी पडते. यामागील कारणे आपण जाणून घेणार आहोत. (Sex life)
ही आहेत कारणे
व्यसन
धूम्रपान, मद्यपान, याचा परिणाम शरीरावर होऊन स्मर्प काऊंट कमी होतो. यामुळे बेडरुममध्ये परफॉर्म टिकविता येत नाही.
ताणतणाव
मानसिक ताणतणावामुळे शारीरिक, मानसिकशक्ती नष्ट होते. दुर्बलता येते.
कामाचा ताण
कामाचा व्याप वाढल्याने त्याचा परिणाम शरीरावर व मानसिक आरोग्यावर होतो.
गॅझेट्स
मोबाइल, टीव्ही आदी चा जास्त वापर केल्याने संवाद कमी होऊन जवळीकता रहात नाही.
स्पर्धा
शिक्षण, करिअरमधील स्पर्धा, अती महत्वाकांक्षा याचा परिणाम पुरूषांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो.
अयोग्य आहार
संतुलित आहार न मिळाल्याने पुरूषांची शारिरीक शक्ती कमी होऊन सेक्शुअल लाइफ डिस्टर्ब होते.
पॉर्नसंबंधी गोष्टी
सतत पॉर्नसंबंधी गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यास मन नेहमी वासनेचाच विचार करते. याचा वाईट परिणाम वैयक्तिक आयुष्यावर होतो.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे