Cheap Yeezy Shoes Online Store
'एनर्जी ड्रिंक्स' चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका | senior doctor says time to ban the sale of energy drinks to children | arogyanama.com
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका

by Nagesh Suryawanshi
January 10, 2020
in माझं आराेग्य
0
energy drinks

file photo

1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्स घेणे लहान मुले आणि तरूणांसाठी फार घातक ठरू शकते. यामुळे वजन वाढणे, तसेच मानसिक समस्या होऊ शकतात. कॅफेन हा सायकोअ‍ॅक्टिव ड्रग आहे. यामुळे शारीरिक प्रक्रिया नव्या ऊर्जेसह पुन्हा सुरु होण्यास मदत होते. कॅफेन मेंदूला चालना देते आणि झोपेमध्ये अडथळा आणते. हे लहान मुलांमध्ये व्यवहार संदर्भातील समस्यांशी जोडलेले आहे, असे ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाइल्ड हेल्थचे अभ्यासक रसेल वाइनर यांनी म्हटले आहे.

हे आहेत दुष्परिणाम

1 कॅफेनचा लहान मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो.

2 मनोविकार होण्याची शक्यता असते.

3 लहान मुले आणि तरूणांना कॅफेनयुक्त एनर्जी डिंक्सपासून दूर ठेवावे.

4 लठ्ठपणा वाढू शकतो.

Tags: arogya marathi newsarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newsBrainCaffeinatedEnergy drinkshealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newshome carelatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyaobesitypsychoactive drugstodays health newstodays trending health newstrending health newsआरोग्यएनर्जी ड्रिंक्सकॅफेनयुक्तमेंदूलठ्ठपणासायकोअ‍ॅक्टिव ड्रगसेहतस्वास्थ्य
Previous Post

‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !

Next Post

वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Next Post
Arogyanama

वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त 'ही' समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

burdock
Food

दररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील ‘हे’ 7 मोठे फायदे, जाणून घ्या

by Sajada
March 5, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन-  हिवाळ्यात लोक भाजलेले शेंगदाणे आणि मका खाण्याचा आनंद घेतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? याशिवाय भाजलेले फुटाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांना फुटाणे खाण्याचा...

Read more
Weight Loss

घरीच काही मिनीटांमध्ये बनवा वेट लॉस अ‍ॅपल ‘स्मूदी’, जाणून घ्या रेसिपी

March 5, 2021
summer season

Summer Foods : उन्हाचा कडाका वाढल्यामुळं ‘हे’ 10 बेस्ट फूड्स खा अन् राहा ‘कूल’ !

March 5, 2021
pimples

भुवयांवर वारंवार मुरुम, पिंपल्स येतात का ? करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

March 5, 2021
dandruff

डोक्यातील कोंडा, गळणाऱ्या केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

March 5, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.