आरोग्यनामा ऑनलाइन – ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांना सरोगेसी या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ती होऊ शकते. पति-पत्नी वैद्यकीयदृष्ट्या आपत्याला जन्म देण्यास समर्थ नसतात. तेव्हा अन्य महिलेच्या गर्भात स्पर्म आणि एग्स ठेवून बाळ जन्माला घातले जाते. यालाच सरोगेसी म्हणतात.
असा आहे कायदा
* ज्यांना इनफर्टिलिटीची समस्या असते त्यांनाच परवानगी मिळते.
* सरोगसी द्वारे जन्म घेतलेल्या बाळाला इतर बाळांप्रमाणे सर्व अधिकार मिळतात.
* सरोगेसीमध्ये पैशांची देवाण-घेवणा चालणार नाही. म्हणजेच कमर्शियल सरोगसी करता येणार नाही.
* सरोगेट मदर ही त्या दाम्पत्याची नातेवाईक असावी.
* हा कायदा संपुर्ण भारतात लागू आहे.
* पाच किंवा जास्त वर्षांपासून विवाहित असलेले कपल्स सरोगेसीच्या माध्यमातून पालकत्व स्विकारु शकता.
* विवाहित महिलेचे वय २३ ते ५० आणि पुरुषांचे वय २६ ते ५५ च्या मध्ये असावे.
* फक्त भारतीय नागरिकांनाच परवानगी आहे. एनआरआय आणि ओसीआय होल्डरला परवानगी नाही.
* सिंगल पेरेंट, हामोसेक्सुअल किंवा लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या कपल्सला सरोगसीची परवानगी नाही.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी