आरोग्यानामा ऑनलाईन टीम : गतेल चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे शरीरासाठी घातक ठरते. समोसे, भजी यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी एकच तेल वारंवार वापरले जाते. अनेकदा उरलेल्या तेलामध्ये आणखी नवीन तेल टाकून तेच तेल वापरण्यात येते. अशा तेलामुळे शरीराचे कोणते नुकसान होते, ते जाणून घेवूयात.
1 कॅन्सरसारखा गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते.
2 कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.
3 हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता वाढते.
4 वजन वाढण्याचा सर्वात मोठ धोका असतो.
Visit : arogyanama.com