• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा

by Nagesh Suryawanshi
October 1, 2019
in माझं आराेग्य
0
शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एचआयव्ही या गंभीर आजारावर अजूनही ठोस उपचाराचा शोध लागलेला नाही. या रूग्णांना जीवनभर औषधे घेऊनच दिवस ढकलावे लागतात. सुरूवातीस काही उपाय व औषधांनी हा आजार नियंत्रणात येतो. परंतु, नंतर पुन्हा तो त्रास देण्यास सुरूवात करतो. एचआयव्ही आजाराने पीडित व्यक्तीच्या शरीरात सुमारे दोनशे अरब सीडी ४ टी पेशी असतात. त्यातील १० लाखांपैकी कोणतीही एक पेशी एड्सचा व्हायरस लपविण्याचे काम करते. हा व्हायरस कोठे लपतो, याचा शोध लावल्याचा दावा फ्रान्सच्या सीएनआरएस रिसर्च इस्टीट्यूटच्या संशोधकांनी केला आहे.

काय म्हटले संशोधकांनी
१) संशोधनानुसार, मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींमध्ये एड्सचा व्हायरस लपतो.
२) शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीच या व्हायरसला जागा देत असल्यामुळे एचआयव्हीवर नियंत्रण मिळवणाऱ्या औषधांना हा व्हायरस दाद देत नाही.
३) एड्सच्या व्हायरसचे लपण्याचे ठिकाण सापडणे हे एक मोठे पाऊल असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे.
४) लवकरच पांढऱ्या पेशींमधल्या एड्सच्या व्हायरसचे समूळ उच्चाटण करण्याबाबतचा उपाय शोधला जाईल. त्याबाबत दूरगामी संशोधनही सुरू झाले आहे.
५) हे संशोधन यशस्वी झाल्यास एड्सचा व्हायरस नेस्तनाबूत करणे शक्य होणार आहे.
६) एड्सवरील उपचारासाठी अनेक प्रकारची संशोधन होऊनही प्रभावी औषध उपलब्ध झालेले नाही.

Tags: arogya marathi newsarogyanama epaperarogyanama marathi latest newsarogyanama marathi newsarogyanama marathi news in maharashtraarogyanama newshealthhealth and fitnesshealth carehealth checkuphealth Conditionhealth is wealthhealth newshealth storyhealth tipshealthy lifestyle newsHIVhome careIllnesslatest health newslatest news today in marathimaharashtra arogya newsmaharashtra marathi newsmarathi latest newsmarathi news in maharashtra for arogyanamamarathi news indianews in marathinews in marathi for arogyatodays health newstodays trending health newsTreatmenttrending health newsvictimआजारआरोग्यउपचारएचआयव्हीपीडितसेहतस्वास्थ्य
Pepper
Food

‘कोरोना’ला रोखण्यासाठी बनविल्या जाणाऱ्या औषधात काळी मिरी, जाणून घ्या फायदे

October 24, 2020
eyes
माझं आराेग्य

डोळे नेहमीच सुजलेले दिसतायत ? जाणून घ्या ‘ही’ 5 ‘कारणं’ आणि सोपे ‘उपाय’ !

July 29, 2020
bile
माझं आराेग्य

पित्ताचा त्रास टाळायचाय ? जाणून घ्या ‘हे’ सोपे 13 उपाय

January 7, 2021
Opposite-action
माझं आराेग्य

‘विपरीत-करणी’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान, जाणून घ्या पद्धत

October 26, 2020

Most Popular

heart health

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

2 hours ago
Knee Injury

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

4 hours ago
Weight Loss

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

8 hours ago
parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

1 day ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.