Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. (Remedy For Joint Pain) तसेच आपल्याला माहित आहे की, काही लोकांना सांधे दुखीचा (Joint Pain) त्रास असतो. ज्या लोकांना हा आजार असतो, त्यांनाच कळेल की किती वेदना होत असतात. (Remedy For Joint Pain)
हा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक लोक मेडिसीन्स पण घेत असतात. परंतू आज आम्ही तुम्हा एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
जर तुम्हाला देखील सांधेदुखीच्या खूप तक्रारी असतील तर अजवाइनच्या पानांमुळे (Celery Leaves) तुम्हाला आराम मिळू शकतो. वास्तविक, अजवाइनच्या पानांमध्ये दाहक-विरोधी कंपाऊंडसारखे गुणधर्म असतात. (Remedy For Joint Pain) जे तुम्हाला सांधेदुखीच्या आजारात तुमचा त्रास कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
– अजवाइनच्या पाने कशी वापरायची ? (How To Use Celery Leaves)
पाण्यात अजवाइनची पाने गरम करा आणि त्या गरम पाण्यात तुमचे दुखत असलेले सांधे बुडवून ठेवा आणि 5-10 मिनिटे त्या स्थितीत राहा. हे सूज आणि वेदना (Swelling And Pain) कमी करेल, जे सामान्यतः संधिवात ग्रस्त लोकांमध्ये दिसून येते.
– देशातील बहुतांश लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत अजवाईनची पाने या लोकांसाठी उपयुक्त आहेत.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Remedy For Joint Pain | ajwain leaves help in joint pain controlling sugar level beneficial for diabetics
Tips For Hair Growth | केसांची वाढ होण्यासाठी आपल्या आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश
To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश