केळी
खुप जास्त हँगओव्हर असेल तर एकत्र दोन-तीन केळी खा. यातील मॅग्नेशियम ब्लड वेसेल्सला रिलॅक्स करते. तसेच पोटॅशियम इलेक्ट्रॉलाइट बॅलेंस करण्याचे काम करते. यामुळे हँगओव्हर दूर होतो.
साल न काढता बटाट्यांचा वापर करा. पोटॅशियमयुक्त बटाटे हँगओव्हर उतरवण्यात फायदेशीर आहे.
कॉफी
हँगओव्हरमुळे होणारी डोकेदुखी दुर करण्यासाठी ब्लॅक कॉफी प्या. यातील कॅफीन लवकर परिणाम करते.
नारळ पाणी
हँगओव्हर दूर करण्यासाठी नारळ पाणी पिणे उपयोगी आहे. यातील मिनरल्स पोट साफ करते.
पाणी
पाणी बॉडीच्या टॉक्सीफिकेशनसाठी खुप लवकर आणि सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. जास्त अल्कोहोल प्यायल्याने बॉडीमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. यापासुन वाचण्यासाठी ड्रिंकसोबत आणि ड्रिंकनंतर देखील जास्तीत जास्त पाणी प्यावे.
लिंबू, साखर, मीठ
लिंबू, साखर आणि मीठ पाण्यात टाकून केले मिश्रण हँगओव्हर दूर करण्याचा सर्वात फायदेशीर उपाय आहे.
मध
हँगओव्हर दूर करण्यासाठी मध खावे. यामध्ये उपलब्ध फ्रेक्टोज बॉडीसाठी चांगले असते
फ्रूट ज्यूस
फ्रूट ज्यूस प्या. हे व्हिटॅमिन्स आणि फायबरयुक्त असते. काळे मीठ आणि लिंबूचे थेंब थोड्या प्रमाणात ज्यूसमध्ये टाकून प्या.
अद्रक
अद्रकचे लहान लहान तुकडे करा आणि हे पाण्यासोबत उकळून घ्या. तुम्ही यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस टाकू शकता.