आरोग्यनामा ऑनलाईन टीम – Remedies For Weight Loss | दररोजच्या धका-धकीमुळे अनेकजणांना आपल्या स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे अनेकवेळा त्यांना शारिरीक समस्यांना (Physical Problems) सामोरं जावं लागतं. त्यामुळे कित्येक लोक लठ्ठपणाचा (Obesity) शिकार झालेली दिसतात. त्यामुळे आपला लठ्ठपणा घालवण्यासाठी तर अनेक जण पैसे खर्च करतात. तर काही महागड्या ट्रिटमेंट्सही घेतात. परंतू हे सगळं करण्याची काहीही आवश्यकता नसून, आपण घरगुती उपायांनी देखील आपला लठ्ठपणा दूर करू शकतो (Remedies For Weight Loss).
तर आज आम्ही तुम्हाला याच उपायाबद्दल (Remedy) सांगणार आहोत. जर तुम्हालाही तुमचा लठ्ठपणा दूर करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या दररोजच्या आहामध्ये सूपचा (Soup) समावेश करणं अवश्यक आहे (Remedies For Weight Loss).
1. भोपळ्याचे सूप (Pumpkin Soup)
वजन कमी करण्यासाठी तुम्ही भोपळ्याचे सूप पिऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कुकरमध्ये भोपळ्याचे काही काप टाकून, ते चांगले ऊकळवून घ्या. त्यानंतर त्या भोपळ्यामध्ये काळी मिरची (Black Pepper) आणि थोडशी धना पावडर (Coriander Powder) टाकून ते मिश्रण मिक्स करून घ्या. हे सूप रोज आहारात घेतल्याने नक्कीच तुमचं वजन कमी होऊ शकतं.
2. पालक सूप (Spinach Soup)
पालक सूप घेतल्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण पालकमध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण अधिक असते.
विशेष म्हणजे आपल्या शरिरातील कॅलरीज बर्न (Calories Burn) करण्यासाठी फायबर खूप महत्वाचं काम करते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Remedies For Weight Loss | soup for dinner weight loss food diet tips wajan kami karnyacha aahar janun ghya
Symptoms Of Tuberculosis | टीबीच्या ‘या’ सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, वाढू शकतो धोका