• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

कँसर चार हात दूर ठेवण्यासाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला, जाणून घेवूया

by Nagesh Suryawanshi
August 24, 2019
in माझं आराेग्य
0
Cancer

file photo

0
VIEWS

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कँसरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून भारतात, कोणत्याही वेळी किमान २५ लाख कँसरपीडित रुग्ण आढळतात. त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. बालकांमध्ये कँसरच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. यासाठी कँसर होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय करणे योग्य ठरते.

तर कँसर राहील दूर

नियमित करा व्यायाम
नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते. यामुळे स्तनांच्या, आतड्यांच्या कँसरचा धोका कमी होतो.

लसीकरण
हिपॅटायटीस बी या विषाणूविरुध्दची लस यकृताच्या कँसरपासून बचाव करते. या लसीचे तीन प्राथमिक डोस घेणे गरजेचे आहे.

समतोल आहार
आहारात सर्व डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, सालीच्या डाळी यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या व सर्व प्रकारची फळे तर कोशिंबीर मुबलक खावीत.

व्यसन ठेवा दूर
धूम्रपान व इतर कोणतेही तंबाखूचे व्यसन पूर्णपणे बंद करा. अतिरिक्त प्रमाणात मद्यपानदेखील यकृत व पचनसंस्थेच्या कँसरचा धोका वाढवते.

Tags: arogyanamaBodydoctorexercisehealthआरोग्यआरोग्यनामाआहारकँसरडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
Previous Post

सकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती

Next Post

‘हे’ आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

Next Post
निरोगी लिव्हरसाठी ‘हे’ घरगुती उपचार करा, ‘या’ ६ गोष्टी आहेत गुणकारी

'हे' आहेत लिव्‍हरला धोका असल्याचे ५ संकेत, करु नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.