आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Pollution Effect | दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) प्रदूषणाचा स्तर सातत्याने वाढत चालला आहे. हॉस्पिटलमध्ये श्वासाच्या रूग्णांची संख्या वाढत (Pollution Effect) चालली आहे. स्मॉगमुळे लोकांना डोकेदुखी, अॅलर्जी, ताप, श्वास घेण्यास त्रास आणि सूखा खोकला यासारख्या लक्षणांचा सामना करावा लागत आहे (Risk of 4 deadly respiratory and lung diseases due to air pollution, pay attention to these 10 symptoms).
वायु प्रदूषण फुफ्फुसे आणि हृदयाला वाईट प्रकारे प्रभावित करत आहे. या समस्येमुळे अकाली वृद्धत्व आणि मृत्यूचा धोका वाढत आहे. वायु प्रदूषणामुळे होणार्या आजारांची (Pollution Effect) लक्षणे जाणून घेवूयात.
फुफ्फुसांचे वय वाढणे
अगोदरचे आजार किंवा गंभीर कॉमरेडिडिटीच्या व्यक्तीसाठी वायु प्रदुषण सूजचे कारण ठरते. हे प्रत्यक्षात फुफ्फुसाचे वय वाढवण्याची प्रक्रिया जलद करते. फुफ्फुसाचे वय वाढल्याने जुन्या आजारांशी लढणे कठिण होते. श्वास घेणे थोडे कठिण होते.
फुफ्फुसाची कार्यक्षमात कमी होते
प्रदुषण वाढल्याने झोप प्रभावित होते. फुफ्फुसांची क्षमता खुप कमी होते. यामुळे सीओपीडी, फायब्रोसिस सारख्या श्वसन समस्यांचे कारण ठरते.
–
अस्थमाची लक्षणे वाढू शकतात
मुलांमध्ये अस्थमा सारखी समस्या वाढत आहे. निरोगी व्यक्तींमध्ये सुद्धा प्रदुषणामुळे श्वास घेण्याचा त्रासासारखी आणि अस्थमासारखी लक्षणे वाढू शकतात.
ब्रोंकायटिस आणि सीओपीडीचा धोका
प्रदूषण सीओपीडी और ब्रोंकायटिस सारखी स्थितीची लक्षणे सुद्धा वाढवू शकते.
श्वासाची समस्या असेल तर कसे राहावे सुरक्षित?
श्वसनाची समस्या असलेल्या लोकांनी संकेतावर लक्ष ठेवले पाहिजे. औषधे वेळेवर घेणे. इन्हेलरचा सुद्धा सक्रिय प्रकारे वापर केला पाहिजे. बाहेर पडताना मास्क घाला. वायु प्रदूषणाचे प्रभाव कमी करण्यासाठी उपचारात्मक पावले उचला. (Pollution Effect)
Web Title :- Pollution Effect | 5 possible effects from breathing severely polluted air sign and symptoms of respiratory diseases