आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तुम्हाला जो खेळ आवडतो, खेळता येतो तो वयाचा विचार न करता खेळा. यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच फिटनेस वाढतो. आजारपण टाळता येते. उत्साह आणि कार्यक्षमता वाढते. खेळामुळे कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ खेळामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
२ उत्तम व्यायाम घडल्याने आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढते.
३ शरीर-मनावरचा ताण खूपच कमी होतो.
४ आपण चिंतामुक्त होतो.
५ मानसिक प्रसन्नता वाढते.
Visit : arogyanama.com