आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Pink Salt Benefits | डब्ल्यूएचओनुसार (WHO), दिवसभरात फक्त 5 ग्रॅम मीठ (Salt) वापरावे. पिझ्झा, सूप, चिप्स आणि अन्य पॅकेज्ड फूडमध्ये (Pizza, Soup, Chips And Packaged Foods) मीठ जास्त असते. लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीठ वापरून स्वतःला निरोगी (Healthy) ठेवण्यावर विश्वास ठेवतात. सैंधव मीठ (Rock Salt) शरीरातील सेरोटोनिन (Serotonin) आणि मेलाटोनिन (Melatonin) हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, ज्यामुळे तणाव (Stress) येत नाही. कारण सोडियम क्लोराईड, आयोडीन, लिथियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम (Sodium Chloride, Iodine, Lithium, Magnesium, Phosphorus, Potassium) याशिवाय अनेक महत्त्वाचे घटक सैंधव मीठात आढळतात (Pink Salt Benefits).
हे आहेत सैंधव मिठाचे फायदे (These Are The Benefits Of Pink Salt)
1. सैंधव मीठाचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी (Electrolytes Level) योग्य राहते आणि स्नायूंच्या तणावाच्या (Muscle Stress Relief) समस्येपासून आराम मिळतो.
2. सैंधव मीठ आणि लिंबू (Lemon) पाण्यात मिसळून घेतल्याने किडनी स्टोनवर आराम (Relief On Kidney Stone) मिळतो.
3. ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या (Blood Pressure Problem) आहे त्यांच्यासाठी सैंधव मीठ खूप फायदेशीर आहे, ते रक्तदाब संतुलित (Keeps Blood Pressure Control) ठेवते.
4. हृदयविकार (Heart Diseases) असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारात सैंधव मिठाचा समावेश करावा.
5. सैंधव मिठाच्या सेवनाने टेन्शनच्या समस्येत (Tension Problems) खूप आराम मिळतो, शरीरात उपस्थित सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सची पातळी (Hormones Level) संतुलित राहते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Pink Salt Benefits | sendhv meeta che fayde himalayan salt benefits pink salt benefits
Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत