• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
July 5, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Period Cramps | home remedies to relieve period pain how to get rid of menstrual cramps

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते (Women Health). प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जावे लागते. काहींना ते हलके दुखणे असते तर काहींना ते असह्य असते. ही वेदना (Period Cramps) संपूर्ण शरीरासाठी समस्या बनते. आज आम्ही अशाच काही उपायांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या वेदनांमध्ये मदत करू शकतात (How To Get Rid Of Menstrual Cramps).

 

1. हलका शेक घ्या (Warm Compress Lightly) –
काहीवेळा पीरियड क्रॅम्प्समध्ये (Period Cramps) हलका शेक घेणे फायदेशीर ठरते. यासाठी, तुम्ही पोटाच्या खालच्या भागात हिटिंग पॅड किंवा शेक घण्याची बाटली ठेवा आणि आराम करा (Home Remedies To Relieve Period Pain).

 

2. हायड्रेटेड रहा (Stay Hydrated) –
मासिक पाळीदरम्यान शरीर हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या. असे केल्याने क्रॅम्पसह ब्लोटिंग, अपचन यांसारख्या समस्याही टळतात.

 

3. हलका व्यायाम (Light Exercise) –
डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम किंवा योगासने करू शकता. थोडे चालणे तुम्हाला सक्रिय ठेवेल आणि क्रॅम्पपासून आराम देईल.

4. चरबीयुक्त अन्न टाळा (Avoid Fatty Food) –
चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स, जंक फूड, चिप्स, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे क्रॅम्प्स वाढतात, त्यांच्यापासून दूर राहा. कमी चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या.

 

5. हिंग, ओवा आणि काळे मीठ (Asafoetida, Ajwain And Black Salt) –
हिंग, ओवा आणि काळे मीठ एका चमच्यात घेऊन कोमट पाण्यासोबत खावे. यामुळे वेदनांमध्ये लवकर आराम मिळू शकतो.

 

6. भरपूर झोप घ्या (Get Plenty Sleep) –
या दरम्यान, तणाव टाळण्याचा प्रयत्न करा आणि सुमारे 7-8 तास पुरेशी झोप घ्या. यामुळे क्रॅम्पपासून आराम मिळू शकतो.

 

7. हर्बल टी (Herbal Tea) –
मासिक पाळीच्या काळात आंबट आणि थंड पदार्थांचे सेवन करू नये. अशावेळी हर्बल टी हा एक उत्तम पर्याय आहे. आले, वेलची, काळी मिरी वगैरे घालून दुधाशिवाय चहा बनवू शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Period Cramps | home remedies to relieve period pain how to get rid of menstrual cramps

 

हे देखील वाचा

 

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

 

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

 

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत

Tags: Ajwain And Black SaltasafoetidaAvoid Fatty FoodGet Plenty SleepGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHerbal teaHome Remedies To Relieve Period PainHow To Get Rid Of Menstrual Crampslatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestylelight exercisePeriod CrampsStay Hydratedtodays health newsWarm Compress Lightlywomen healthअल्कोहोलओवा आणि काळे मीठकोल्ड्रिंक्सगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याचरबीयुक्त अन्न टाळाचहा-कॉफीचिप्सजंक फूडपीरियड क्रॅम्प्सभरपूर झोप घ्यामासिक पाळीस्मोकिंगहर्बल टीहलका व्यायामहलका शेक घ्याहायड्रेटेड रहाहिंगहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021