आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने अनेकदा शरीराला दुर्गंधी येते, यामुळे अनेकजण परफ्यूमचा वापर करतात. परफ्यूममुळे दुर्गंधी दूर होत असली तरी आरोग्याचे मोठे नुकसान होते. यामध्ये अशी अनेक रसायने असतात ज्यामुळे कॅन्सर सारखे मोठे आजार होऊ शकतात. जाणून घेवूयात.
परफ्यूम बनवण्यासाठी आणि त्यास लाँग लास्टिंग ठेवण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. यामध्ये अनेक प्रकारच्या सिंथेटिकचा वापर केला जातो, जे त्वचेचे नुकसान करते.
या समस्या होऊ शकतात
– परफ्यूमचा वापर केल्याने हार्मोनल डिसबॅलन्स आणि स्किन अॅलर्जीचा सामना करावा लागू शकतो. यातील काही रसायने इतकी धोकादायक असतात की, त्वचेवर चट्टे, वंध्यत्व आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
– गरोदरपणात परफ्यूमचा वापर करणे खुप नुकसानकारक ठरू शकते. यामुळे गरोदर महिलेच्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
– परफ्यूमचा वापर केल्याने अल्जायमर होण्याचा सुद्धा धोका जास्त असतो. तसेच याच्या तीव्र वासामुळे श्वासासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या
सकाळी उशिरा ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, जाणून घ्या योग्य वेळ
दातांना किड लागली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय करा, अगदी सहजपणे समस्या होईल दूर; जाणून घ्या
‘स्किन केअर’साठी जास्त पैसे खर्च करत नाही जान्हवी कपूर, केवळ ‘हे’ घरगुती उपाय करते; जाणून घ्या
जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा
स्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?
आजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात ? जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय
किती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर? ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या