• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

Home Remedies : कंबरदुखीपासून मिळेल मुक्ती, करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, जाणून घ्या

by VaradaAdmin
September 18, 2020
in माझं आराेग्य
0
backpain
1
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ऑफिसमध्ये 9 ते 5 चा जॉब केल्याने अनेक लोकांना कंबरदुखी, पाठदुखीची समस्या होते. यामध्ये चुकीच्या पद्धतीने बसणे, वाकून बसणे, स्क्रीनच्या समतोल न बसता खाली होऊन बसणे, कॅल्शियमची कमतरता, आदी कारणे असतात. 25 ते 45 वयात या समस्या जास्त आहेत. या समस्येवर काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

1 रोज सकाळी मोहरी किंवा खोबरेल तेलात दोन किंवा तीन पाकळ्या लसून टाकून गरम करा. तेल थंड करा आणि या तेलाने कंबरेचे मॉलिश करा. खुप फायदा मिळेल.

2 कढईत दोन किंवा तीन चमचे मीठ गरम करा. सुती कपड्यात ते बांधून त्याचा शेक घ्या. आराम मिळेल.

3 ओवा तव्यावर हलका भाजून घ्या. तो एका डब्यात भरून ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि गिळा. एक महीना हा उपाय केला तर पाठदुखीत खुप आराम पडतो.

4 जास्त नरम गादी असलेल्या सीटवर बसू नका. थोड्या कडक खुर्चीवर बसून काम करा.

5 कंबरदुखी दूर करण्यासाठी नियमित योगा करा.

Tags: arogyanamaarogyanama newarogyanama newsarogyanama updateback painhealth newshealth updatehome remediesआरोग्यनामाकंबरदुखी
vrikashasan
योग

मानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम

September 10, 2019
पावसाळ्यात फिट राहण्यासाठी ‘हा’ आहार घ्या, जाणून घ्या
माझं आराेग्य

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी ‘हा’ आहार घ्या, जाणून घ्या

July 20, 2019
अंघोळीच्या पाण्यात मिसळा तुरटी, ‘हे’ ७ पदार्थ मिसळल्याने होतील फायदे
माझं आराेग्य

अंघोळीच्या पाण्यात मिसळा तुरटी, ‘हे’ ७ पदार्थ मिसळल्याने होतील फायदे

August 19, 2019
Moog-Dal
Food

वजन कमी करण्यासह मूग डाळीच्या पाण्याचे ‘हे’ 5 फायदे ! जाणून घ्या

August 17, 2020

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.