• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Coronavirus : हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अनेक आठवड्यानंतर देखील ‘फुफ्फुसं’ आणि हृदयावर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम

by VaradaAdmin
September 11, 2020
in ताज्या घडामाेडी
0
CoronaVirus Harmful Effect : हृदय, फुप्फुसं आणि मज्जासंस्थेवर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम – वैज्ञानिकांची माहिती
0
VIEWS

आरोग्यनामा टीम – कोरोना मधून बऱ्या होणाऱ्या लोकांवर दीर्घकाळासाठी त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. संशोधकांच्या मते रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अनेक आठवड्यानंतर देखील फुफ्फुसं आणि हृदयावर कोरोनाचा विपरीत परिणाम होण्याचा धोका असू शकतो. दिलासादायक बाब म्हणजे हे अवयव आपोआप बरे देखील होतात. यातून असे स्पष्ट होते की या अवयवांमध्ये असं काहीतरी तंत्र आहे जे या अवयवांना आपोआप बरं करू शकतं.

युरोपीय रेस्पेरटोरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस मध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासानुसार, हा निष्कर्ष ऑस्ट्रियाच्या एका हॉस्पिटलमधील 86 कोरोना रुग्णांवर केलेल्या शोधनुसार काढण्यात आला आहे. यावरून समजते की कोरोना रुगणांवर हृदय आणि फुफ्फुसां संबंधित आजार दीर्घकाळापर्यंत राहू शकतात. पण अनेक रुग्णांमध्ये याच्याशी लढण्याची प्रतिकार शक्ती दिसून आली. या रुग्णांना हॉस्पिटल मधून घरी सोडल्यानंतर 6, 12 आणि 24 आठवड्यांनी त्यांना पुन्हा तपासणीसाठी बोलवण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधून घरी सोडल्यानंतर 6 आठवड्यांनी तपासणी केले असता असे दिसून आले की या रुग्णांना श्वासासंबंधी तक्रारी दिसून आल्या.

सिटी स्कॅन केलं असता 88% रुग्णांमध्ये फुफ्फुसांवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रियाच्या युनिव्हर्सिटी क्लिनिकमधील अभ्यासकांनी सांगितलं की, ‘या अभ्यासावरून असे समजते कि कोरोना रुग्णांची देखभाल त्यांना हॉस्पिटल मधून घरी सोडल्यानंतर देखील केली पाहिजे.’ कोरोना विषाणू विरोधातील वॅक्सीनवर जगातील अनेक देश संशोधन करत आहेत. सध्या जगभरत 170 वॅक्सीनवर काम सुरु आहे. अहवालानुसार यापैकी 30 वॅक्सीनचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही वॅक्सीन तयार होऊ शकेल.

Tags: arogyanamaarogyanama newsCorona virusCoronaviruscovid-19healthhealth newshealth updateheart damagelungआरोग्यनामा
egg-boil
Food

अंडी उकडताना करू नका ‘या’ चूका, योग्य पध्दत जाणून घ्या

June 5, 2019
‘डिप्रेशन’ आणि ‘लठ्ठपणा’ला लावा पळवून, तिखट मिरची खाल्‍ल्‍याने होतात ‘हे’ फायदे
माझं आराेग्य

‘डिप्रेशन’ आणि ‘लठ्ठपणा’ला लावा पळवून, तिखट मिरची खाल्‍ल्‍याने होतात ‘हे’ फायदे

August 23, 2019
Apples
Food

मधुमेह आणि किडनी स्टोनसाठी फायदेशीर ठरतं सफरचंद ! जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

January 3, 2021
Diet Mistakes : तुम्हीही ‘या’ 6 पदार्थांना हेल्दी समजून स्वतःचं वजन वाढवत तर नाहीत ? जाणून घ्या
फिटनेस गुरु

Diet Mistakes : तुम्हीही ‘या’ 6 पदार्थांना हेल्दी समजून स्वतःचं वजन वाढवत तर नाहीत ? जाणून घ्या

August 29, 2020

Most Popular

Diet

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

1 day ago
Tea

‘चहा’बरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतं ‘हानिकारक’

1 day ago
Hot Water

Hot Water Side Effects : आपणही हिवाळ्यात ‘गरम’ पाणी पिता का ? जाणून घ्या त्याचे ‘नुकसान’

1 day ago
diseases

Toilet मध्ये बसून चुकूनही चालवू नका Phone, अन्यथा होतील ‘प्राणघातक’ रोग, जाणून घ्या

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.