• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे

by Nagesh Suryawanshi
August 31, 2019
in फिटनेस गुरु
0
दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी
3
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन – पदार्थांची रूची वाढविण्यासाठी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबिरीचा उपयोग स्वयंपाक घरात मोठ्याप्रमाणात केला जातो. याच कोथेबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पोषकतत्व असल्याने रोज एक ग्लास कोथिंबीरचा ज्यूस प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

Image result for कोथिंबीर ज्युस

असे तयार करा ज्यूस
एक ग्लास पाणी उकळून घ्या. यामध्ये कोथिंबीर कापून मिसळा. हे चांगल्या प्रकारे उकळून गाळून घ्या. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा मीठ मिसळून पिऊ शकता.

हे आहेत फायदे

१ हे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात. किडनीचे आरोग्य सुधारते.

२ यामध्ये कॅलरीज कमी असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

३ यातील पोटॅशियम हृदयाच्या आजारांपासून बचाव करते.

४ यातील कार्बोहायड्रेटने उर्जा मिळते. थकवा येत नाही.

५ यातील अँटीबॅक्टिरियल घटकांमुळे तारूण्यपिटीका येत नाहीत.

६ व्हिटॅमीन ए मुळे डोळे निरोगी राहतात. मोतीqबदू होत नाही.

७ यातील आयर्नमुळे रक्ताची कमतरता दूर होते.

 

  • आरोग्यविषयक वृत्त –
  • त्वचा काळवंडली आहे ? करा ‘हे’ ७ घरगुती उपाय, झटपट दिसेल बदल
  • रोज खा केवळ २ अक्रोड, फायदे ऐकूण व्‍हाल आश्‍चर्यचकित
  • सावधान ! फ्रिजमधील पाणी पिताय ? होऊ शकतात ‘या’ 5 आरोग्य समस्या
  • कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
  • मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
  • मक्याचे तुरे टाकू नका, याच्या ड्रिंकमुळे ‘हे’ ६ आजार होतील बरे, असे तयार करा
  • ‘हा’ फोटो पाहून अस्‍वस्‍थ झालात का ? तर तुम्‍हालाही असू शकतो ‘हा’ आजार
  • ‘या’ ९ पद्धतींनी कधीही खाऊ नका दही, फायद्याऐवजी होईल नुकसान
Tags: arogyanamaBodyCilantrodoctorGarnishinghealthjuiceSubstanceआरोग्यनामाकोथिंबीरगार्निशिंगज्यूसपदार्थशरीर
पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी
ताज्या घडामाेडी

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

June 11, 2019
Mental-stress
माझं आराेग्य

ताणतणाव दूर करण्यासाठी ‘या’ 10 सोप्या टिप्स फॉलो करा, जाणून घ्या

November 18, 2019
Thalassemia
ताज्या घडामाेडी

‘थॅलॅसिमिया’ विषयी वेळीच व्हा सावध … अन्यथा होऊ शकतो मृत्यू

August 13, 2019
GYM
फिटनेस गुरु

‘परफेक्ट फिगर’साठी जिममध्ये जाताय ? पण लक्षात ठेवा, करू नका ‘या’ चुका

October 22, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

2 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

22 hours ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

23 hours ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

24 hours ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.