• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर  

by Nagesh Suryawanshi
July 9, 2019
in माझं आराेग्य
0
शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर  
0
VIEWS
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मजबूत शरीरासाठी खारीक खूप गुणकारी फळ आहे. वातावरणात गारवा असताना खारकेचे केलेले सेवन खूप पौष्टिक असते. पचनशक्ती चांगली असल्यास खारीक जास्त प्रमाणात खाता येते. खारीक वाळलेल्या स्वरुपात वर्षभर उपलब्ध असतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खजूराला संस्कृत आणि हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत ड्राय डेट असे म्हणतात. खजूर हे विविध आजारांवर रामबाण उपाय असून हे उपाय कसे करावेत, याची माहिती घेवूयात.

या आजारांवर  आहे खारीक गुणकारी –

सर्दी
सर्दीने झाली असल्यास खारीक टाकून दूध उकळावे. त्यामध्ये विलायची पूड टाकून हे दूध सेवन करावे. या उपायाने सर्दी लवकर बरी होते.

नपुंसकता
खारीकेच्या सेवनाने पुरुषांमधील नपुंसकता दूर करता येते. या समस्येवर खारीक हा रामबाण उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी नियमित खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसèया आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन केल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.

अ‍ॅनिमिया
खारीक नियमित खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता  दूर होते. खारीक हाडांसाठी पोषक असते.

अशक्तपणा ,सांधेदुखी
पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणाने कंबर दुखणे, असा त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते. बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर आणि आवश्यकतेनुसार साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून रात्री झोपताना हे दुध सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते.

दमा, अर्धांगवायू
खारीक नियमित खाल्ल्यास दम्याच्या रुग्णांना आराम मिळतो. अर्धांगवायूचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.

भूक वाढवणे
भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी. हे दुध खूप पौष्टिक असते, अन्न व्यवस्थित पचते. 

Tags: arogyanamadoctorhealthआजारआरोग्यआरोग्यनामाआहारखारीकडॉक्टरत्वचाव्यायामशरीर
Amla
Food

Amla 7 Benefits : आवळ्यात व्हिटॅमिन-सी, जाणून घ्या अस्थमा आणि इम्यूनिटीसाठी किती लाभदायक

November 24, 2020
brain
ऑफबिट

‘ब्रेन डेड’ म्हणजे नक्की काय ? जाणून घा कोमात जाणं अन् ब्रेन डेड यातील फरक काय !

August 14, 2020
tyreadmill
फिटनेस गुरु

ट्रेडमिलवर व्यायाम कसा करावा ? या ३ वर्कआउटविषयी जाणून घ्या

June 1, 2019
Hormones
माझं आराेग्य

‘हे’ सोपे उपाय अवलंबा आणि नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्सचे नियंत्रण करा

June 2, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

24 hours ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

1 day ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

1 day ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.