• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या अनेक फायदे

by Sajada
September 23, 2020
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
‘भेंडी’ एकदम आरोग्यवर्धक अन् गुणकारी, जाणून घ्या अनेक फायदे
3
VIEWS

अरोग्यनमा ऑनलाईन टीम –  भेंडी आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टीक असते. यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम असतात. भेंडीच्या सेवनाचा आपल्या केस, त्वचा, हृदय अशा अनेक अवयवांना खूप फायदा होतो. अनेकांना याबद्दल माहिती नाही. आज आपण भेंडीचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत.

1) तजेलदार त्वचा – भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. यासाठी ऑर्गेनिक ओरका पावडर यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावा. यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक वापरा.

2) केसांची निगा – भेंडीच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. यातून तुमच्या केसांची निगा राखण्यासाठीही खूप फायदा होतो.

3) मधुमेह – ज्यांना मधुमेह आहे अशांना फायबरयुक्त पदार्थांची शिफारस केली जाते. भेंडीत पुरेशा प्रमाणात फायबर असतं. भेंडीत मायरीसेटीन देखील आहे. यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

4) कोंडा – भेंडीमुळं तुमच्या केसांच्या कोंड्याचा त्रासही दूर होतो. केसांचा इचीनेस आणि त्यांच्या ड्रायनेसची समस्याही दूर होते.

5) पचनशक्ती – भेंडीच्या सेवनाने अनेक समस्या जसे की, मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जास्त गॅस अशा समस्या टाळल्या जाऊ शकतात. यामुळं तुमची पचनशक्ती वाढून ती चांगली राहण्यास मदत होते.

6) दृष्टी – भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळं तुमची दष्टी चांगली राहते. यामुळं मोतीबिंदूपासूनही तुमचा बचाव होतो.

7) हृदय – भेंडीच्या सेवनानं हृदय निरोगी आणि स्वस्थ राहतं. भेंडी पॅक्टीन कोलेसट्रॉलला देखील कमी करण्यास मदत करते. .यातील विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात. यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होतो.

8) चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुरळ – भेंडीत असणारं लिसलिसा जेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, एनालजेस्टीक, अँटीइंफ्लेमेटरी आणि रि हायड्रेटींग असतं. भेंडीच्या सेवनामुळं चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ कमी होतात.

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.
त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते.
त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: arogya newsarogyanamaarogyanama epaperarogyanama newsarogyanama onlineayurvedbeauty newsbeauty tipsbeneficialbenefitshealthHealth current newshealth tipsHealthylatest diet tipslatest marathi arogya newsOkraअरोग्यअरोग्यनमाअरोग्यनमा ऑनलाईनआयुर्वेदआरोग्यवर्धकगुणकारीफायदेभेंडी
‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा, जाणून घ्या ‘उपवासचं आगळं वेगळं महत्व’ !
ताज्या घडामाेडी

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा, जाणून घ्या ‘उपवासचं आगळं वेगळं महत्व’ !

July 12, 2019
सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक
माझं आराेग्य

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

July 8, 2019
headache
माझं आराेग्य

तोंडातील जिवाणूंमुळे सुद्धा होऊ शकते डोकेदुखी, जाणून घ्या माहिती

September 23, 2019
Neem
लाईफ स्टाईल

त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतं कडुनिंब ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

January 5, 2021

Most Popular

parent

दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

33 mins ago
skin

मास्क घातल्याने होऊ शकतात अशाप्रकारचे स्किन प्रॉब्लेम, जाणून घ्या स्किन केयर टिप्स

42 mins ago
children

मुलांना नियमित खाऊ घाला एक सफरचंद, ‘हे’ 18 प्रकारचे आजार राहतील नेहमी दूर !

58 mins ago
Diet

Diet tips : लठ्ठपणा, हाय बीपी, कमजोर हाडं, तणावासारख्या 9 आजारांतून सुटका करू शकतं ‘हे’ स्वस्त फळ

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.