अपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका ? जाणून घ्या विशेष टिप्स

अपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका ? जाणून घ्या विशेष टिप्स

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदर्यात बाधा आणणारे अपर लिपचे केस महिलांना काढावेच लागतात. परंतु हे केस काढणे खुप वेदनादायी असते. या केसांमुळे चेहरा खराब दिसू शकतो. अपर लिप्सचे केस सहज काढण्यासाठी काही उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत. या टिप्स महिलांसाठी खुप उपयुक्त आहेत.

अपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका ? जाणून घ्या विशेष टिप्स
हळद मधाची पेस्ट
रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि मधाची पेस्ट ओठांवर लावा. यामुळे केसांची वाढ संथ होते.

Related image

बीट आणि गाजर

बीट आणि गाजर ताज्या सायीमध्ये मिसळा आणि या पेस्टने ओठांवर मसाज करा. यामुळे ते केस गुलाबी होतील, ओठांवरील केसांचा काळेपणा दूर होईल.

Image result for हेयर रिमूवल
हेयर रिमूव्हल
हेयर रिमूवल क्रीम हा अपर लिप काढण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. हे ओठांवर लावून थोड्या वेळानंतर कापुस ओला करुन त्या कापसाने काढुन घ्या.

अपर लिपच्या केसांपासून कशी करावी सुटका ? जाणून घ्या विशेष टिप्स
हळद पेस्ट
हळद पेस्ट अपरलिप्स रिमूव्ह करण्यासाठी प्रभावी आहे. ही पेस्ट अपर लिप्सवर लावल्याने त्या केसांचा रस फिकट होतो. हे ब्लीचप्रमाणे काम करते.

Image result for दही
दही
दहीसुध्दा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असते. दह्यामधील अ‍ॅसिड केसांचा रंग फिकट करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु