आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही आजार असे आहेत जे केवळ महिलांनाच होतात. एंडड्रोफोबिया हा सुद्धा महिलांनाच होणारा आजार आहे. या आजारामध्ये मुली पुरुषांना किंवा मुलांना घाबरतात. पुरुषांसोबत त्या स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. ही एक मानसिक समस्या आहे. याचे संकेत योग्य वेळी ओळखले तर यावर उपचार करणे शक्य आहे. एंड्रोफोबियाचे लक्षण आणि कारण आपण जाणून घेवूयात.
हे आहे लक्षण
हा एक मेंटली डिसऑर्डरचा प्रकार आहे. हा आजार झालेल्या मुली अथवा महिला पुरूषांच्या जवळ जाण्यास घाबरतात. तसेच पुरूष आजूबाजूस असल्यानंतर घाबरतात.
हा एक मेंटली डिसऑर्डरचा प्रकार आहे. हा आजार झालेल्या मुली अथवा महिला पुरूषांच्या जवळ जाण्यास घाबरतात. तसेच पुरूष आजूबाजूस असल्यानंतर घाबरतात.
हे आहे कारण
एखाद्या वाईट प्रसंगी मुलींच्या मनात भिती बसते. अशा वेळी हा आजार होतो. ही जेनेटिक समस्या सुद्धा असू शकते.
उपचार
अशी लक्षणे मुलीमध्ये अथव महिलेत आढळून आल्यास ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घ्यावेत.