• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

NSDR Technique For Relaxation | झोपून उठल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो का? गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचे हे टेक्निक येईल उपयोगी

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
March 15, 2022
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
NSDR Technique For Relaxation | sleeping tricks google ceo sundar pichai follow nsdr technique for relaxation know his good deep sleep mantra

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता मिळणे (Sleeping Tricks) कठीण झाले आहे. लोक कामानंतर येतात आणि थकल्यामुळे झोपी जातात (NSDR Technique For Relaxation), पण आराम मिळत नाही. अनेकदा झोपेतून उठल्यानंतरही लोकांना खूप थकवा (Fatigue) जाणवतो. आराम मिळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, काहींना गाणी ऐकून फ्रेश वाटते तर काही योग-ध्यानातून (Yoga-Meditation) मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai, CEO of Google And Alphabet) यांच्याबद्दल सांगणार (NSDR Technique For Relaxation) आहोत.

 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सांगितले की, ते स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी काय करतात (How To Relax Yourself). स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी सुंदर पिचाई यांचे हे तंत्र तुमच्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ते स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी नॉन स्लीप डीप रेस्ट (Non Sleep Deep Rest – NSDR) तंत्राचा अवलंब करतात. NSDR तंत्र काय आहे जाणून घेवूयात (NSDR Technique For Relaxation)…

काय आहे NSDR तंत्र (What is NSDR Technique)
हे करण्यासाठी, आपल्याला डोळे मिटून जमिनीवर झोपावे लागते. यानंतर आपले शरीर आणि हात आणि पाय शिथिल करा. मग तुमचे लक्ष कोणत्याही एका गोष्टीवर केंद्रित करा. यामध्ये तुम्ही मोकळे निळे आकाश किंवा अंधार्‍या खोलीचा विचार करू शकता. यादरम्यान श्वासोच्छवासाकडे (Breathing) आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील संवेदनांकडे लक्ष द्या.

 

सुंदर पिचाई म्हणाले, मला ध्यान करणे खूप कठीण वाटते, त्यामुळे मी यूट्यूबवर एनएसडीआर व्हिडिओ प्ले करून रिलॅक्स होतो. एनएसडीआरद्वारे, तुम्हाला डिप रेस्ट (Deep Rest) मिळते, जी सहसा झोपेतून मिळत नाही.

 

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. ह्युबरमन लॅब (Dr. Huberman Lab) यांनी सांगितले की,
एनएसडीआर तंत्र अनेक लोकांना आकर्षित करते, ज्यांना ध्यान करण्याची सवय नाही.

 

डॉ. ह्युबरमन यांनी सांगितले की, तेही अनेक दिवसांपासून हे तंत्र अवलंबत आहेत.
ज्या लोकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी हे तंत्र खूप प्रभावी ठरू शकते.
डॉ. ह्युबरमन यांनी सांगितले की, या तंत्राने झोप लवकर येते, तसेच तणावही कमी होतो.

 

हा आहे सुंदर पिचाई यांचा फिटनेस मंत्र (Sundar Pichai’s Fitness Mantra)
वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी सांगितले की, ते दररोज 6 ते 7 तासांची झोप घेतात,
त्यानंतर ते सकाळी 6.45 आणि 7.30 वाजता उठतात.
सुंदर पिचाई गेल्या 15 वर्षांपासून फक्त एकच नाश्ता करतात आणि तो म्हणजे अंडी-टोस्ट आणि गरम चहा (Egg-Toast And Hot Tea).
नाश्त्याच्या वेळी बातम्या वाचणे हे सुंदर पिचाई यांचे इतर महत्त्वाच्या कामांपैकी एक काम आहे.

 

याशिवाय सुंदर पिचाई यांनी असेही सांगितले की, मेडिटेशनपेक्षा वॉकिंग (Walking) त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
ते म्हणाले की चालताना विविध गोष्टींचा चांगल्याप्रकारे विचार करूशकतात.

Web Title :- NSDR Technique For Relaxation | sleeping tricks google ceo sundar pichai follow nsdr technique for relaxation know his good deep sleep mantra

 

हे देखील वाचा

 

Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | तुमचं बाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध पित असेल तर सावधान; जाणून घ्या ‘हे’ भयानक सत्य

Black Salt Health Benefits | चिमुटभर काळे मीठ नष्ट करू शकते शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

The Kashmir Files | काय आहे डिमेंशिया, ज्याची ’द कश्मीर फाइल्स’ मध्ये ’पुष्कर पंडित’ यांना होती समस्या, जाणून घ्या 12 लक्षणे

Tags: breathingCEO of Google And AlphabetDeep RestDr. Huberman LabEgg-Toast And Hot TeaFatigueHow To Relax YourselfNon Sleep Deep Rest – NSDRNSDRNSDR Technique For RelaxationSleeping TricksSundar PichaiSundar Pichai’s Fitness MantraWalkingWhat is NSDR TechniqueYoga-Meditationअंडी-टोस्ट आणि गरम चहाकाय आहे NSDR तंत्रगुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईडिप रेस्टडॉ. ह्युबरमन लॅबथकवानॉन स्लीप डीप रेस्टयोग-ध्यानवॉकिंगशांतता मिळणेश्वास घेणेसुंदर पिचाईहा आहे सुंदर पिचाई यांचा फिटनेस मंत्र
Summer Food | health benefits of eating muskmelon in summer
Food

Summer Food | इम्यूनिटी मजबूत करण्यापासून वृद्धत्व रोखण्यापर्यंत, खरबूज खाण्याचे ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

by Nagesh Suryawanshi
March 16, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Summer Food | उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलल्याने शरीराची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. या...

Read more
Back Acne | home remedies to remove acne from back

उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या

March 16, 2023
Home Remedies For Seasonal Allergies | home remedies for seasonal allergies relief honey and garlic helps in allergies

Home Remedies For Seasonal Allergies | बदलत्या हवामानासोबत वाढतोय अ‍ॅलर्जीचा त्रास, ‘हे’ घरगुती उपाय ठरतात ‘रामबाण’; जाणून घ्या

March 16, 2023
Tips For Diabetes In Summer | tips for diabetes in summer diabetic patients should control their high blood sugar in these 5 ways how can i control my diabetes fast

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

March 15, 2023
Weight Loss Without Gym Diet Plan | weight loss 5 to 7 kg without gym diet plan for fast weight loss

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

March 15, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021